शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वादातून पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 21:09 IST

मागील आठ ते दहा दिवसांपासून संगीता व राजेंद्र या पती-पत्नींमध्ये वाद सुरु होते.

पिंपरी : घरगुती वादातून पत्नीचा खून करुन पतीने आत्महत्या केल्याची घटना चिखलीतील कृष्णानगर येथे शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. संगीता राजेंद्र भोसले (वय ४७) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर राजेंद्र प्रल्हाद भोसले (वय ५०) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक बालाजी सोनटक्के यांनी दिलेली माहिती अशी, मागील आठ ते दहा दिवसांपासून संगीता व राजेंद्र या पती-पत्नींमध्ये वाद सुरु होते. दरम्यान, शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास राजेंद्र याने संगीता यांच्यावर चाकूने वार केले. तर राजेंद्र याने घरातीलच लोखंडी अँगलला कापडाच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली.संगीता यांच्यावर वार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. जखमी अवस्थेत त्या सरकत सरकत दरवाजाजवळ आल्या. मदतीसाठी त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी घरासमोर असलेल्या लहान मुलाला संगीता ओरडत असल्याच्या दिसल्या. त्यानंतर हा प्रकार लहान मुलाने घरी जावून वडिलांना सांगितला. त्या मुलाच्या वडिलांनी घटनास्थळी धाव घेत संगीता यांना बाहेर काढले. तसेच याबाबतची माहिती संगीता यांच्या मुलाला दिली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, चाकूहल्लयात गंभीर जखमी झाल्याने  संगीता यांचा मृत्यू झाला.     राजेंद्र भोसले याचे एमआयडीसी परिसरात छोटे वर्कशॉप होते. मात्र, ते बंद पडल्यानंतर कॅबचालक म्हणून काम करीत होते. भोसले दाम्पत्याला एक विवाहित मुलगा असून तो पत्नीसह दुसरीकडे राहतो तर एक मुलगा त्यांच्याजवळच राहतो. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.कार्यकर्ते आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसChikhliचिखली