शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

चिंचवडमध्ये वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरुच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 8:34 PM

चिंचवड शहरात महिनाभरानंतर सातत्याने तोडफोडीच्या घटना घडत असल्याने नागरिक दहशतीखाली आहेत.

पिंपरी : चिंचवड शहरात सुरु  असलेले वाहनांच्या तोडफोडीचे सत्र काही केल्या थांबत नाही. तसेच या घटनांमधून आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असाच प्रकार शुक्रवारी (दि. १३जुलै) पहाटे मोहननगर परिसरात तीन जणांनी सात वाहनांची तोडफोड केली. महिनाभरानंतर सातत्याने तोडफोडीच्या घटना घडत असल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरुन आलेल्या तिघा जणांच्या हातात कोयते होते. त्यांनी मोहननगर परिसरात उभ्या केलेल्या वाहनांची तोडफोड केली. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तोडफोड करणाऱ्या आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. यापूर्वी १८ जूनला भोसरी परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. वाहनांची तोडफोड करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, शुक्रवारी घडलेल्या घटनेतील आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

टॅग्स :Puneपुणेfour wheelerफोर व्हीलरCrimeगुन्हाPoliceपोलिस