शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

वडगाव नगर परिषद : विषय समिती निवड बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 1:58 AM

स्थायीच्या अध्यक्षपदी मयूर ढोरे

वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या स्थायी समितीसह अन्य समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली. स्थायी समितीच्या सभापतिपदीनगराध्यक्ष मयूर ढोरे तर पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदी उपनगराध्यक्ष अर्चना म्हाळसकर यांची निवड झाली. तहसीलदार रणजित देसाई याच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांच्या उपस्थितीत विशेष सभा झाली. तळेगाव ग्रामपंचायत बरखास्त होऊन या ठिकाणी नगर परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी पहिल्यांदाच विषय समितीसाठी नेमणूक झाल्या. या निवडी बिनविरोध झाल्या. निवडीनंतर सदस्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. या निवडीकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून लागले होते.

इतर समित्या पुढीलप्रमाणे : स्थायी समिती सभापती मयूर ढोरे, पूजा वहिले, सायली म्हाळसकर, प्रवीण चव्हाण, अर्चना म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर.पाणीपुरवठा समिती सभापती अर्चना म्हाळसकर, सदस्य चंद्रजित वाघमारे, माया चव्हाण, दिनेश ढोरे, शारदा ढोरे़ क्रीडा सांस्कृतिक समिती सभापती पूजा विशाल वहिले, सदस्य किरण म्हाळसकर, चंद्रजित वाघमारे, राहुल ढोरे, दशरथ केंगले़ स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य सभापती सायली म्हाळसकर, सदस्य राहुल ढोरे, विजय जाधव, दिनेश ढोरे, शारदा ढोरे.नियोजन समितीतील सदस्यनियोजन समिती सभापती प्रवीण चव्हाण, सदस्य प्रमीला बाफना, विजय जाधव, पूनम जाधव, किरण म्हाळसकर.सार्वजनिक बांधकाम समिती सभापती दिलीप म्हाळसकर, सदस्य किरण म्हाळसकर, प्रमीला बाफना, राजेंद्र कुडे, चंद्रजित वाघमारे.महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनीता भिलारे, उपसभापती दीपाली मोरे, सदस्य पूनम जाधव, प्रमीला बाफना, माया चव्हाण.

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड