शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मुंबई रस्त्यावर दोन ट्रकचा अपघात; एकाचा मृत्यू

By प्रकाश गायकर | Updated: February 9, 2024 15:06 IST

एका चालकाने ट्रक हयगयीने चालवत दुसऱ्या ट्रकला धडक दिली

पिंपरी :  पुणे-मुंबई एक्सप्रेस रस्त्यावर पुणे शहराकडे येत असताना ट्रकने समोरील ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये समोरील ट्रक चालकाच्या साथीदाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि.८)पुणे मुंबई रस्त्यावर शिरगाव याठिकाणी घडली. रोशनलाल नारायणजी मिना (३०, राजस्थान) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

 याप्रकरणी ट्रकचालक सावरलाल ईश्वरलाल नायक (वय ३२, रा. समेलिया, राजस्थान) यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ट्रकचालक अजय रमेश मिना (२०, राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्याकडील ट्रक (आर जे ०६ जी ३१०७) मुंबई पुणे एक्सप्रेस रोडने पुणे बाजूकडे चालवत येत होते. त्यावेळी संशयित आरोपी याने त्याच्या ताब्यातील ट्रक (आर जे २७ जीडी ८२२९) हयगयीने चालवत फिर्यादी यांच्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये फिर्यादी यांच्यासोबत असलेल्या रोशनलाल नारायणजी मिना यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूhighwayमहामार्गhospitalहॉस्पिटल