शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडीत वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 15:46 IST

हिंजवडी येथे महिलांना पैशांचे अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचा प्रकार उघकीस आला

पिंपरी : हिंजवडी येथे महिलांना पैशांचे अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचा प्रकार उघकीस आला आहे. आनंदनगर, लक्ष्मी चौकाजवळ हिंजवडी येथील हॉटेल आर. के. एक्सक्लुजीव, लॉज येथे बुधवारी ( दि. १८ ) दुपारी साडे तीन वाजताच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहे. एका ४३ वर्षीय महिलेने या प्रकरणी गुरूवारी ( दि. १९ ) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. शुभम राजेंद्र ढेरे ( वय २८ ) रा. हिजवडी, मूळ पत्ता, काळे वस्ती, नेकपुर ता. जिल्हा बीड, योगेंद्र बाळु कुंभार ( वय २७ ) मॅनेजर हॉटेल आर. के. एक्सक्लुजीव, लॉज, हिंजवडी, यांना अटक करण्यात आली आहे. तर सुनिल मदार, राहुल, जिजु, महिला आरोपी, संजित अमरनाथ सिंग ( ३८ ) रा. गुरूव्दारा चौक, आकुर्डी, महिला आरोपी रा. नेरे लक्ष्मी कॉम्पलेक्स, हिंजवडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुार, हिंजवडी येथील हॉटेल आर. के. एक्सक्लुजीव, लॉज येथे आरोपींनी महिलांना पैशांचे अमिष दाखऊन त्यांना वैश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले. महिलांना लॉजमध्ये अडकवून ठेऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेऊन त्यातून मिळालेल्या पैशातून स्वत:ची उपजिविका भागवित असल्याचे कारवाईत दिसून आले. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेProstitutionवेश्याव्यवसायCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस