शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पवना, मुळा, इंद्रायणीच्या पात्रातील वृक्षतोड थांबलीच पाहिजे! विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचे आंदोलन

By विश्वास मोरे | Updated: March 25, 2025 20:11 IST

बांधकाम आणि कृत्रिम सौंदर्यीकरणाच्या नावाखाली वृक्षतोड, प्राण्या-पक्ष्यांचे अधिवास नष्ट करणे आणि पर्यावरणाला धोका निर्माण करणे हे मान्य नाही

पिंपरी : 'पवना, मुळा, इंद्रायणी वृक्षतोड थांबलीच पाहिजे'  असे फलक झळकवून आमदार अमित गोरखे यांनी विधानभवनात प्रवेश केला. पवना, मुळा, इंद्रायणी नदी पात्रातील वृक्षतोड थांबलीच पाहिजे, नदी विकास प्रकल्पाला विरोध दर्शविला. पिंपरी-चिंचवड ,मावळ हद्दीतील नदी विकास प्रकल्पाला पर्यावरणवादी संस्थांचा विरोध होत आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज विधानभवनामध्ये प्रवेश करताना आमदार अमित गोरखे यांनी 'वृक्षतोड थांबलीच पाहिजे' असे फलक हाती घेतले होते.

'वृक्षतोड थांबलीच पाहिजे', 'आधी नद्या स्वच्छ करा' आणि 'नद्या वाचवू, निसर्ग टिकवू, अशा घोषणा देत आमदार अमित गोरखे म्हणाले, पर्यावरण संरक्षणासाठी एकत्र येत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पाचशेहून अधिक सामाजिक संस्था या एकत्र येऊन संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरभर मानवी साखळीद्वारे आंदोलन सुरू असून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नदी विकास प्रकल्पाला विरोध आहे असे सांगत आहेत. पर्यावरणवादी संघटनांच्या पदाधिकारी यांच्या सूचनांचा विचार करूनच विकास करायला हवा. नद्यांचे नैसर्गिक स्वरूप अबाधित ठेवणे गरजेचे आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्यांचे संवर्धन ३० लाखांहून अधिक नागरिकांसाठी महत्त्वाचे आहे. बांधकाम आणि कृत्रिम सौंदर्यीकरणाच्या नावाखाली वृक्षतोड, प्राण्या-पक्ष्यांचे अधिवास नष्ट करणे आणि पर्यावरणाला धोका निर्माण करणे हे मान्य नाही.'

टॅग्स :Puneपुणेvidhan sabhaविधानसभाMLAआमदारenvironmentपर्यावरणMuncipal Corporationनगर पालिकाNatureनिसर्गVidhan Parishadविधान परिषद