शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’द्वारे बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 22:00 IST

पोलीस दलातील बदली प्रक्रियेत मोठा घोळ होत असल्याचे आरोप केले जातात...

पिंपरी : शहर पोलीस दलात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बदल्या करण्यात आल्या. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पसंती क्रम जाणून घेत पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गत या बदल्या केल्या. पोलीस कर्मचाऱ्यांना एक लिंक पाठवून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांच्याशी संवाद साधत या बदल्या करण्यात आल्या. कर्मचाऱ्यांनी पसंतीच्या पोलीस ठाण्याचे नाव सुचवल्यानंतर उपलब्धतता तपासून आयुक्तांनी लगेचच बदलीचे आदेश दिले. यावेळी बदलीबाबत झटपट निर्णय झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये समाधान पहावयास मिळाले. बुधवारी तसेच गुरुवारीही या पद्धतीने बदलीची प्रक्रिया राबविण्यात आली. पोलीस दलातील बदली प्रक्रियेत मोठा घोळ होत असल्याचे आरोप केले जातात. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे आणि उपायुक्त डॉ. सुधीर हिरेमठ यांनी थेट कर्मचाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून त्यांच्या अडचणी व पसंती क्रम जाणून घेण्याचा निर्णय घेतला. 

अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या पोलीस ठाण्याचा कार्यकाल पूर्ण झालेल्या सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाच्या ११ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. सहायक पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळ (दिघी ते हिंजवडी), उद्धव खाडे (हिंजवडी ते शिरगाव), शाहिद पठाण (देहूरोड ते वाहतूक विभाग), उपनिरीक्षक विद्या माने (दिघी ते आळंदी), विशाल दांडगे (चाकण ते भोसरी), दत्तात्रय मोरे (देहूरोड ते पिंपरी), अमरदीप पुजारी (एमआयडीसी भोसरी ते चिखली), बापू जोंधळे (आळंदी ते दिघी), विनोद शेंडकर (सांगवी ते चाकण), सचिन देशमुख (चिखली ते एमआयडीसी भोसरी), नंदराज गभाले (हिंजवडी ते दिघी) यांची बदली झाली आहे

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसTransferबदली