शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस; मुळशी धरण १०० टक्के तर पवना धरण ६८ टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 19:25 IST

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी,शेतकरी वर्गाला दिलासा

ठळक मुद्देजिल्ह्यात सर्वत्र पावसाचा धडाका कायम

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाचा जोर कायम आहे.त्यामुळे मावळमधील धरणांच्य पाणीसाठ्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. मुुळशी धरण १०० टक्के , पवना धरण ६७.८०, वडीवळे ८६.८० तर आंद्रा धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे.       पवना धरण पाणलोट क्षेत्रात १ जून पासून आत्तापर्यंत १ हजार ८५  मिलीमीटर पावसाची नोंद आहे. ३१ जुलैपर्यंत धरणात ३३.६० पाणीसाठा होता.परंतु, पावसाचा जोर वाढल्याने ६७.८० झाला आहे अशी माहिती पवनाधरण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अन्वर तांबोळी यांनी दिली.

वडीवळे धरण ८६.८० टक्के भरले असून २०९५ क्यूसेसने पाणी सोडले आहे. धरणात गेल्यावर्षी १०० टक्के पाणी साठा होता. आत्ता पर्यत १ ४६७ मिलीमीटार पाऊसाची नोंद आहे  या धरणाच्या पाण्यावर भाजगाव, शिरोदा, सोमवडी, करंजगाव, कोंडीवडे, साई, नाणोली, खडकाळा, पाथरगाव, टाकवे यासह बावीस गावच्या नळपाणीपुरवठा योजना आहेत. पाणीसाठा वाढल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे, अशी माहिती वडिवळे धरण शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी दिली. 

आंद्रा धरणात १०० टक्के भरले असून ३३५क्यूसेसने सांडव्यावरून पाणी जात आहे. या धरणातून देहू, आळंदी, तळेगाव, तुळजापूरपर्यत पाणी जाते,अशी माहिती अभियंता अनंता हंडे यांनी दिली.

टॅग्स :mavalमावळFarmerशेतकरीRainपाऊसDamधरण