शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

मद्याचा कंटेनर दमदाटी करून नेल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2020 12:11 PM

Pimpri Crime News : वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.

पिंपरी - मद्याचा कंटेनर पळवून नेल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली. सतीश भानुदास सूर्यवंशी (वय 31, रा. कळाची, ता. इंदापूर), सुरेश सोनेराव ढाकणे (वय 24), समाधान तुकाराम भोसले (वय 32, दोन्ही रा. खवणी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) अशी नावं आहेत. 

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शहाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यामध्ये बनविलेले मद्य राज्यात उत्पादन शुल्क चुकवून आणले जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागाच्या पथकाने एक ऑक्टोबरला रात्री सापळा रचून कंटेनर ताब्यात घेऊन तळेगाव येथील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात घेऊन जात होते. त्यानंतर तेथे दोन चारचाकी गाडीतून आलेल्या व्यक्तींनी दमदाटी केली. तसेच पन्नास लाख रुपयांचे मद्य असलेला कंटेनर घेऊन गेले. मद्य आणि वीस लाख रुपयांचा कंटेनर जबरदस्तीने नेल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक योगेश नानभाऊ फटांगरे (वय ४८, रा. मुंबई) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनीअटक केली असून, त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस