शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘हा माझ्या आत्महत्येचा व्हिडिओ आहे, मित्रांनो व्हायरल करा’, हिंजवडीत सहाव्या मजल्यावरून तरुणाची उडी

By नारायण बडगुजर | Updated: April 5, 2025 16:32 IST

माझे सुसाइड करण्याचे एकमेव कारण म्हणजे घरी मला मेंटली खूप त्रास दिला जातोय, सुसाईडला कारणीभूत माझे २ चुलत भाऊ आहेत

पिंपरी : ‘हा माझ्या आत्महत्येचा व्हिडिओ आहे. मित्रांनो व्हायरल करा’, असा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करून तरुणाने इमारतीच्या सहव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तरुणास आत्‍महत्‍येस प्रवृत्त करणार्‍या दोन भावांना पोलिसांनी अटक केली. हिंजवडी फेज २ येथे १२ फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्‍या सुमारास ही घटना घडली.

तेजस बाजीराव सोनागरे (२०, रा. विठ्ठलवाडी, देहुगाव) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या तरुणाचे नाव आहे. पोलिस उपनिरीक्षक किशन हरिभाऊ कांदे (३७) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्‍यात शुक्रवारी (दि. ४) फिर्याद दिली. नीलेश ऊर्फ गोलू संजय पुंडे (२५) आणि मंगेश संजय पुंडे (२३, दोघेही रा. तळवडे) अशी अटक केलेल्‍यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, तेजस सोनागरे हे हिंजवडी येथील एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. संशयितांनी आपसांत संगनमत करून तेजस सोनागरे यांना मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तेजस यांनी हिंजवडी येथील बिल्‍डिंगच्या सहाव्‍या मजल्‍यावरून उडी मारून आत्‍महत्‍या केली. आत्‍महत्‍या करण्‍यापूर्वी त्‍यांनी इन्स्टाग्रामवर एक व्‍हिडिओ अपलोड केला. या व्‍हिडिओमध्‍ये आपल्‍या आत्‍महत्‍येस नीलेश पुंडे आणि मंगेश पुंडे हे दोघे जबाबदार असल्‍याचे म्‍हटले होते. त्‍यानुसार पोलिसांनी गुन्‍हा दाखल करीत त्यांना अटक केली. 

..असा आहे व्हिडिओ 

तेजस सोनागरे याने आत्महत्या करण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड केला. जो कोणी हा व्हिडिओ पाहतोय, तो जेवढा व्हायरल होईल तेवढा व्हायरल करा, धिस इज माय सुसाइड व्हिडिओ, माझे सुसाइड करण्याचे एकमेव कारण म्हणजे घरी मला मेंटली खूप त्रास दिला जातोय. सगळ्यात पहिलं जर मी कामाला येतोय, मी माझी सॅलरी कमावतोय, ऑबियसली मी जे सेव्हिंग करतोय ते माझ्या स्वत:साठी सेव्हिंग करतोय. माझ्याकडे किती पैसे आहेत, किती उरले हे विचारायचा काय हक्क आहे कोणाला? या सुसाईडला सगळ्यात मुख्य कारणीभूत आहेत ते माझे दोन चुलत भाऊ नीलेश पुंडे आणि मंगेश पुंडे. मित्रांनो हा व्हिडिओ जेवढा व्हायरल करता येईल तेवढा प्लीज करा, असा व्हिडिओ तेजस यांनी इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे.

टॅग्स :PuneपुणेhinjawadiहिंजवडीDeathमृत्यूInstagramइन्स्टाग्रामhospitalहॉस्पिटलPoliceपोलिसFamilyपरिवार