शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पारदर्शी कारभाराचं आश्वासन देत भाजपने सत्ता मिळविली; ५ वर्षांत ९ लाचखोरी प्रकरणं उघड झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 21:59 IST

भाजपच्या राजवटीत आजपर्यंत नऊ प्रकरणे घडली असून १२ जणांना लाच घेताना पकडले आहे.

पिंपरी: भय आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराचे आश्वासन देऊन महापालिकेत भाजपने सत्ता मिळविली. गेल्या साडेचार वर्षांत लाच खोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. तसेच  भाजपच्या राजवटीत आजपर्यंत नऊ प्रकरणे घडली असून १२ जणांना लाच घेताना पकडले आहे. तर  पारदर्शक कारभाराचे अमिष दाखविणाऱ्या महापालिकेत लाचखोरी रोखणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका ही श्रीमंत महापालिका असून विविध विकासकामांसाठी सत्ताधारी आणि प्रशासन टक्केवारी घेतात. हे उघड गुपीत आहे. महापालिकेत पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. आता भाजपची आहे.

भय आणि भ्रष्टाचारमुक्तीचे आश्वासन देऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपने सत्ता मिळविली. तेव्हापासून नऊ प्रकरणे घडली आहेत.  महापालिकेत सत्ता येताच पहिल्याच महिन्यात आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या स्विय्य सहायकाने बारा लाखांची लाख लाच घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर गेल्या पावणेचार वर्षांत सत्ताधारी भाजपवर निविदांत रिंग होत असल्याचा आरोप केला जात आहे. तर गेल्या पावणेचार वर्र्षांत महापालिकेतील आरोग्य, शिक्षण लेखा आणि नगरसचिव विभागातील बारा जणांना अटक झाली आहे. २०२१ मध्ये स्थायी समिती अध्यक्षाच्या स्विय्य सहायकास ताब्यात घेतले आहे...........................गेल्या पाच वर्षांत बारा जण एसीबीच्या जाळ्यात अडकलेगेल्या पंधरा महापालिकेत २७ प्रकरणे उघडकीस आली आहेत.  भाजपची सत्ता आल्यापासून नऊ प्रकरणे लाचखोरीची उघडकीस आली त्यात बारा जण एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. २०१७ मध्ये आयुक्तांचे स्वीय सहायक, महापालिकेचे मुख्याध्यापक, सहायक आरोग्य अधिकारी, लेखाधिकारी, आरोग्य कर्मचारी यांना लाच स्विकारल्याप्रकरणी अटक केली होती.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCorruptionभ्रष्टाचारCrime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणBJPभाजपा