शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पिंपरीतील शीतळादेवी मंदिरातील देवीचा मुकूट आणि दानपेटी चाेरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 18:32 IST

पिंपरीतील शीतळादेवी मंदिरात अज्ञात दोन चोरट्यांनी देवीचा चांदीचा मुकूट आणि दानपेटी चोरुन नेली आहे.

पिंपरी : शहरामध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चोरट्यांनी आता मंदिरांकडे आपला मोर्चा वळवला आहे. पिंपरीतील शीतळादेवी मंदिरात अज्ञात दोन चोरट्यांनी देवीचा चांदीचा मुकूट आणि दानपेटी चोरुन नेली आहे.  ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

याप्रकरणी रोहन नंदकुमार हराळे यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीत शितळादेवीचे मंदिर आहे. अज्ञात दोन चोरट्यांनी दुचाकीवरुन येवून रात्रीच्या सुमारास या मंदिराची पाहणी केली. त्यानंतर मंदिराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. तसेच देवीचा १५ हजार रुपये किमतीचा मुकूट आणि दानपेटी चोरुन नेली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पिंपरी पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :theftचोरीThiefचोरTempleमंदिरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड