शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवड आणि रावेत येथे चोरट्याने पळवला सव्वापाच लाखांचा ऐवज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 19:57 IST

दोन्हीही घटनांमध्ये घराचा दरवाजा होता उघडा

पिंपरी : चिंचवड आणि रावेत येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये उघड्या दरवाजावाटे घरात घुसून चोरट्यांनी घरातून पाच लाख रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास चिंचवड आणि रावेत येथे घडली आहे. चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज सीताराम भोईर (वय ३६, रा. केशवनगर, काळेवाडी लिंक रोड, चिंचवड) यांनीफिर्याद दिली आहे. भोईर यांचे सेजल पार्कजवळ दोन मजली घर आहे. घरातील सर्व माणसे वरच्या मजल्यावर असताना खालच्या मजल्याचा मागील दरवाजा उघडा होता. त्या दरवाजातून चोरटे आत घुसले. खालील मजल्यावर मधल्या खोलीत असलेले लोखंडी कपाट चावीने उघडून पाच लाख रुपयांचे २५ तोळ्यांचे दागिने चोरून नेले.  रावेत येथे सिलेस्टीयल सिटी पेष्ठज एक येथे सोमवारी पहाटे दीड ते सकाळी आठ या कालावधीत उघड्या दरवाजावाटे चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. रिषभ ओमप्रकाश जोशी (वय १९, रा. रावेत, मूळ - परभणी) यांनी देहूरोड पोलीसात फिर्याद दिली आहे. सोमवारी मध्यरात्री दीड वाजता जोशी यांचा मित्र घरी येणार असल्याने त्यांनी रूमचा दरवाजा लॉक न करता पुढे ढकलला आणि झोपी गेले. रात्री चोरट्यांनी रूममधून महागडा मोबाईल आणि एअरफोन असा ३७ हजारांचा ऐवज चोरून नेला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtheftचोरीThiefचोरPoliceपोलिस