शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

पोलिसच आहेत पालिकेचे थकबाकीदार;पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने थकविले साडेसात कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 16:45 IST

पालिकेचे सुमारे ७ कोटी ५५ लाख १२ हजार रुपये भाडे दिलेले नाही.

पिंपरी : सामान्य नागरिकांनी चुकीचे काम केले, कर थकविला की महापालिका आणि पोलिस कारवाई करतात. मात्र, भाडेतत्त्वावरील महापालिकेच्या २२ इमारतीचे भाडे पोलिसांनी थकविले आहे. पालिकेचे सुमारे ७ कोटी ५५ लाख १२ हजार रुपये भाडे दिलेले नाही.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची स्थापना १५ ऑगस्ट २०१८ ला करण्यात आली. त्यापूर्वी पुणे शहर व ग्रामीण हद्दीतील पोलिस ठाणे मिळून शहरात पोलिस ठाणी होती. तेव्हा विविध भागात पोलिस ठाण्यासाठी महापालिकेने इमारती आणि जागा भाड्याने दिल्या आहे. नवीन आयुक्तालय सुरू झाल्यानंतर चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथील महापालिकेच्या महात्मा फुले शाळेची इमारत पोलिस आयुक्तालयासाठी देण्यात आली. स्वतंत्र पोलिस आयुक्तालय सुरु झाल्यानंतर आणि त्यापूर्वीही जागा भाड्याने दिल्या आहेत.

मुख्यालयासाठी निगडी येथील कै. अंकुश बोऱ्हाडे शाळेची इमारत तसेच मोकळी जागाही दिली आहे. थेरगाव पोलिस चौकीसाठी महिला विकास केंद्राची इमारत अशा २२ इमारती महापालिकेने भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. पोलिस उपायुक्त परिमंडळ तीनच्या कार्यालयासाठी जागा दिली आहे.कार्यालयाचे नाव आणि थकबाकी पुढीलप्रमाणे आहे.आयुक्तालय इमारत - २ कोटी ६० लाख ५६ हजारदिघी ठाणे - १ कोटी ९१ लाख ३५ हजारवाहतूक शाखा, चापेकर चौक  - १ कोटी ३१ लाख ७ हजारपोलिस मुख्यालय, निगडी - ६० लाख ४९ हजारथेरगाव चौकी - ३५ लाख २३ हजारपोलिस उपायुक्त्त - १८ लाख ५६ हजारसांगवी ठाणे - १० लाख ६४ हजारगुन्हे युनिट -३,मोहननगर -  ८ लाख ९७ हजार

आयुक्तालयासह पोलिस ठाणे, चौकीसाठी मालमत्ता भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. या भाड्यापोटी पोलिसांकडे ७ कोटी ५५ लाख रुपयांची थकबाकी आहे. याबाबत पोलिस विभागाशी संवाद सुरू आहे. - मुकेश कोळप, सहायक आयुक्त

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसPuneपुणेTaxकर