शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथच्या ढगफुटी दुर्घटनेतून बचावले; पण हृदयविकारामुळे निधन झाले, पिंपरीतील भाविकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 13:12 IST

पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड शहरातून शेकडो भाविक अमरनाथ यात्रेसाठी गेले आहेत

पिंपरी : अमरनाथ येथे ढगफुटी होऊन दुर्घटना घडली. यात पिंपरी-चिंचवड शहरातील भाविक सुखरूप आहेत. मात्र, त्यातील एकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. सुखरुप असलेले भाविक रविवारी परतीचा प्रवास करणार आहेत. 

पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड शहरातून शेकडो भाविक अमरनाथ यात्रेसाठी गेले आहेत. गजानन महाराज खेडेकर यांच्यासोबत यात्रेकरू व इतर व्यवस्थापक मिळून २०० जण चार खासगी बसव्दारे अमरनाथ यात्रेसाठी गेले आहेत. तसेच गजानन (अजय) महाराज सोनवणे यांच्यासोबत यात्रेकरून व इतर व्यवस्थापक असे ५५ जण या यात्रेसाठी गेले आहेत.  

दरम्यान, अमरनाथ येथे ढगफुटी होऊन पाण्याचा लोंढा भाविकांच्या लंगरमध्ये घुसला. त्यामुळे काही भाविक वाहून गेले. या दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील काही भाविकांचा संपर्क होत नव्हता. मात्र, शनिवारी सायंकाळपर्यंत सर्वच भाविकांचा संपर्क होऊन ते सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. तसेच गजानन महाराज खेडेकर यांच्यासोबत गेलेल्या भाविकांपैकी प्रदीप नाथा खराडे (रा. काळेवाडी, पिंपरी-चिंचवड) यांचा हृदयविकाराचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवरी पहाटे त्यांना डाॅक्टरांनी मृत घोषित केले. रुग्णवाहिकेने खराडे यांचा मृतदेह पिंपरी-चिंचवड येथे आणण्यात येत आहे.

टॅग्स :Amarnath Yatraअमरनाथ यात्राAccidentअपघातRainपाऊसWaterपाणी