शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशेजारीच विवाहितेने घेतले पेटवून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 12:34 IST

मुलगी झाल्याने सुरू होता छळ

पिंपरी : मुलगी झाल्याच्या कारणावरून सासरच्यांनी विवाहितेचा छळ केला. त्यांना वंशाचा दिवा हवा आहे, या कारणावरून मनस्ताप झाल्याने रागाच्या भरात विवाहितेने स्वतःला पेटवून घेतले. यात भाजल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत. चिंचवड येथे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशेजारी प्रेमलोक पार्क अभिषेक या सोसायटीत १० मार्चला रात्री पावणेबारा वाजता ही घटना घडली. 

आनंद छगनराव खैरनार, छगनराव सुखलाल खैरनार, कमलाबाई छगनराव खैरनार, अलका कैलाश ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विवाहित महिलेने सोमवारी (दि. १५) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना सतत मुली झाल्याच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून त्यांना घालून पाडून बोलून छळ केला. त्यांना वंशाचा दिवा हवा आहे या कारणावरून फिर्यादी यांना मनस्ताप झाला. त्या रागाच्या भरात फिर्यादीने रॉकेल अंगावर ओतून माचिसच्या काडीने पेटवून घेतले. यामध्ये ५० ते ५५ टक्के भाजल्याने फिर्यादी यांना पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असून पोलिसांनी जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक विकास मडके तपास करीत आहेत

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाfireआग