शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

धक्कादायक ! धुळवड खेळताना आठ वर्षाच्या मुलावर फेकले अ‍ॅसीड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 12:25 IST

धुळवडीच्या दिवशी एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलावर अ‍ॅसिडसारखा ज्वलनशील पदार्थ फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पिंपरी : धुळवड खेळताना अल्पवयीन मुलाने दुसठया अल्पवयीन मुलाच्या अंगावर अ‍ॅसिड सारखा ज्वलनशील पदार्थ फेकला. यामध्ये आठ वर्षीय मुलगा गंभीररीत्या भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी  सकाळी साडेआठच्या सुमारास सांगवी येथे घडली.

सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी मुलाच्या ३५ वर्षीय वडिलांनी  फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अ‍ॅसिड फेकणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. दोन्ही मुले सांगवी येथे एकाच भागात राहतात. मंगळवारी सकाळी धुळवडीनिमित्त दोघेही रंग खेळण्यासाठी घराबाहेर पडले. रंग खेळत असताना एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या मुलाच्या अंगावर अ‍ॅसिडसारखा ज्वलनशील पदार्थ फेकला. यामध्ये मुलाच्या अंगातील टी-शर्टसह कातडी देखील जळाली. जखमी मुलाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केला आहे. रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.

दरम्यान धुळवडीच्या दिवशी पुण्यातील खैरेवाडी येथे दाेन गटात जबर हाणामारी झाली हाेती. यात टाेळक्यांनी परिसरातील अनेक गाड्यांची ताेडफाेड केली तसेच परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेPoliceपोलिस