शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वाकड येथे जीवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक सुखाची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 15:33 IST

व्हॉटस अप, फेसबुक या सोशल मीडियाद्वारे महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी केली आणि ती मान्य न केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.

ठळक मुद्देवाकड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल  

वाकड : जीवे मारण्याची धमकी देत शरीर सुखाची मागणी करणाया आरोपी विरुद्ध वाकडपोलिसांकडेविनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. वाहनावर चालक म्हणून काम करत असलेल्या आरोपीने मालकिणीला शिवीगाळ करून चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात तो तुरुंगातही जाऊन आला. तुरुंगातून जामिनावर आलेल्या विकृताने माहिलेशी मोबाईलवर संपर्क साधला. सोशल मीडियाद्वारे अश्लील चॅट करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वाकड ठाण्यात २७ वर्षीय महिलेने फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी रविंद्र बाजू जगताप (वय ३०, रा. तापकीर नगर, काळेवाडी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे आरोपी हा वाहनचालक म्हणून नोकरी करत असताना जुलै महिन्यात हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन थांबवून त्याने मालकिणीसोबत बाचाबाची व शिवीगाळ करून चाकुने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याला अटकही झाली. मात्र, जामिनावर बाहेर येताच त्याने पुन्हा वेगवेगळ्या मोबाईलवरून फोन करून तसेच व्हॉटस अप, फेसबुक या सोशल मीडियाद्वारे महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी केली आणि ती मान्य न केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाMolestationविनयभंगwakadवाकड