शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत घेतले ५ हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 17:35 IST

आरोपी आणि मुलीचे प्रेमसंबंध असून त्याने मोबाईलमध्ये मुलीचे अश्लील फोटो काढले होते

पिंपरी : अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार केले. तसेच तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या आईकडून पाच हजार रुपये ऑनलाइन घेतले. त्यानंतर मुलीच्या आईला फोटो पाठवले. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला.

रोशन कैलास चव्हाण (वय २५, रा. माणगाव, मुळशी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अल्पवयीन मुलीच्या आईने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. १५) फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादीची १५ वर्षीय मुलगी या दोघांचे प्रेमसंबंध असून, आरोपीने त्याच्या मोबाईलमध्ये मुलीचे अश्लील फोटो काढले. आरोपीने फिर्यादी महिलेकडे पैशांची मागणी केली. पैसे नाही दिले तर फिर्यादीचे मुलीचे फोटो व्हायरल करेल, अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी महिलेकडून पाच हजार रुपये ऑनलाइन घेतले. फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. आरोपीचे स्वत:चे फिर्यादीच्या मुलीसोबतचे अश्लील फोटो फिर्यादी महिलेला पाठविले, असे फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसWomenमहिला