शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
3
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अॅक्शन मोडवर, अॅडव्हायजरी जारी
4
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
5
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
6
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
7
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
8
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
9
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
10
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
11
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
12
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
13
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
14
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
18
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
19
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
20
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

सेल्फीपायी जीव ठेवला टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 1:32 AM

पवना धरण परिसरात सुरक्षारक्षक नसल्याने हुल्लडबाज तरुणांचा त्रास वाढला आहे. पवना धरण परिसरात आतमध्ये जाण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहेत.

पवनानगर : पवना धरण परिसरात सुरक्षारक्षक नसल्याने हुल्लडबाज तरुणांचा त्रास वाढला आहे. पवना धरण परिसरात आतमध्ये जाण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहेत. परंतु त्या ठिकाणी महत्त्वाचे गेटवर धरणाचा एकही सुरक्षारक्षक नसल्याने चिंता धास्तावत आहे. परिसरात पर्यटक येत असतात. ते धरणाच्या परिसरात मध्यपान करत बसलेले असतात. सुरक्षारक्षक नसल्याने या ठिकाणी येणारा प्रत्येक पर्यटक व स्थानिक पाण्यात भिजण्याचा व फोटो काढण्याचा आनंद घेण्यासाठी जात आहे. परंतु या ठिकाणी पाण्यात आत मध्ये जाऊन सेल्फी व फोटो काढण्याच्या नादात अनेकदा पर्यटक व स्थानिक नागरिक जखमी झाले होते. परंतु पवना धरणाचे अधिकारी फक्त पाहण्याची भूमिका घेत असल्याने जर काही घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. धरण परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ आहे.पवना धरण हा परिसर नावारूपाला येत असून, धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत; परंतु या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने धरणाची कोणत्याही प्रकारची माहिती नाही. त्यामुळे पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.- नीलेश रवींद्र कालेकर,माजी अध्यक्ष, राजमुद्रा ग्रुप, कालेदोन वर्षांपूर्वी जे पोलीस संरक्षण होते ते आताही घेण्यात यावे व हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यात यावी.- संदीप भुतडा,माजी ग्रामपंचायत सदस्य, कालेआमच्याकडे पुरेसे कर्मचारी नसल्याने दोन वर्षांपूर्वी चार पोलीस सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले होते; परंतु त्यांच्या पोलीस मुख्यालयाने काढून घेतल्याने मी खासगी सुरक्षारक्षकांसाठी मागणी केली आहे; परंतु अद्यापपर्यंत मला सुरक्षारक्षक उपलब्ध झालेले नाहीत. याबाबत वरिष्ठांना कळविले आहे.- नानासाहेब मठकरी,उपअभियंता, पाटबंधारे विभाग, खडकवासला

टॅग्स :Damधरणdam tourismधरण पर्यटनSelfieसेल्फी