शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
4
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
5
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
6
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
7
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
8
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
9
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
11
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
12
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
13
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
14
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
15
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
16
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
17
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
18
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
19
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
20
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील शाळा गुरुवारी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 19:23 IST

मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालये एक दिवस बंद ठेवण्याबाबत जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देयादिवशी अपूर्ण राहणारा अभ्यासक्रम सुट्टीच्या दिवशी पूर्ण करण्यात येणार

पिंपरी : मराठा क्रांती मोर्चापुणे जिल्हा व इतर संघटना यांच्या वतीने नऊ आॅगस्टला आंदोलन होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील शासकीय आणि खासगी शाळा बंद राहणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांनी दिले आहेत. मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालये एक दिवस बंद ठेवण्याबाबत जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहर परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेकामी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये व संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेता शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालये  एक दिवसासाठी बंद ठेवावेत, याबाबत संबधितांनी योग्य ती कार्यवाही करावी. व या दिवशी अपूर्ण राहणारा अभ्यासक्रम सुट्टीच्या दिवशी पूर्ण करण्यात यावा, असे डॉ. आष्टीकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा