शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

Video: 'नमन चहा आण', चिमुकल्यांची वर्गात हजेरी; पिंपरी - चिंचवडमध्ये शाळा सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 12:36 IST

पुण्यातील शाळा आणि कॉलेज १ फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीत दिली होती

पिंपरी : पुण्यातील शाळा आणि कॉलेज १ फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीत दिली होती. पहिली ते आठवीपर्यंत शाळा अर्धा दिवस म्हणजे ४ तास असणार आहे असे त्यानी सांगितले होते. त्यामुळे कालपासूनच शाळांमध्ये तयारीला सुरुवातही झाली होती. आज पुणे जिल्ह्यात चिमुकल्यांनी शाळेत हजेरी लावल्याचे दिसून आले. पिंपरी चिंचवडमध्येही उत्साहात शाळा सुरु झाली आहे. शिक्षिका अत्यंत चांगल्या प्रकारे मुलांना समजून सांगतानाची पाहणी लोकमतने केली आहे. मुलांची तपासणी करून वर्गात सोडण्यात आल्याचे यावेळी शिक्षकांनी सांगितले आहे.  

राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर कॉलेज सुरु करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला होता. त्यानंतर आता पुण्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलं आहे.

एक आठवडा ४ तास शाळा सुरु राहील

राज्य सरकारने शाळा आणि कॉलेज सुरु केले असले तरी अंतिम निर्णय पालकांनीच घ्यायचा आहे. पालकांच्या संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचे ते म्हणाले. पहिली ते आठवीपर्यंत शाळा अर्धा दिवस म्हणजे ४ तास असणार आहे. म्हणजे दुपारी शाळा सुटल्यावर विद्यार्थी घरी जाऊन डबा खाऊ शकतील. नववीपासून पुढील वर्ग पूर्ण वेळ भरतील अशी माहिती देण्यात आली आहे. एक आठवडा ४ तास शाळा सुरु राहील. त्यानंतर आढावा घेतला जाईल असे अजित पवारांनी सांगितले होते. 

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षण