शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

राम जन्मभूमी-बाबरी मशीद निकालाच्या पार्श्वभूमीवर वाकड पोलिसांचा रूटमार्च

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 4:40 PM

पिंपरी-चिंचवड सायबर सेलने सोशल मीडियावरील वादग्रस्त हालचालींवर लक्ष ठेवले आहे.

पिंपरी : राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल येत्या काही दिवसात लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरातील पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. ५) वाकड परिसरात पोलिसांनी रूटमार्च केला.  वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळेवाडीमधील पाचपीर चौक, नढेनगर, भारतमाता चौक, काळेवाडी मेन रोड, थेरगाव मधील सोळा नंबर, पडवळनगर या भागात रूटमार्च करण्यात आला. यामध्ये एक सहाय्यक पोलीस आयुक्त, दोन पोलीस निरीक्षक, ११ सहाय्यक पोलीस निरीक्षक-उपनिरीक्षक, ६० पोलीस कर्मचारी, २० राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी सहभागी झाले होते.   राम जन्मभूमी - बाबरी मशीद प्रकरणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. न्यायालय याबाबत जो निर्णय देणार आहे, त्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाने आदर करायला हवा. या निकालानंतर या प्रकरणावर समाजात, सोशल माध्यमांवर टीका-टिपण्णी अथवा धार्मिक भावना दुखावणारे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवडपोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच पिंपरी-चिंचवड सायबर सेलने सोशल मीडियावरील वादग्रस्त हालचालींवर लक्ष ठेवले आहे. निकालानंतर न्यायालयाचा अवमान करणाºया तसेच सोशल मीडियावर समाजविघातक पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसAyodhyaअयोध्या