शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

रिक्षा, दुचाकी वाहने चोरणारे जेरबंद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:50 IST

दुचाकी व रिक्षा चोरणाºया दोघांना निगडी पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून एक रिक्षा व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. निगडी पोलीस बुधवारी रात्री गस्त घालत असताना ओटास्कीम परिसरात एक रिक्षा भरधाव जाताना दिसली.

पिंपरी : दुचाकी व रिक्षा चोरणाºया दोघांना निगडी पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून एक रिक्षा व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.निगडी पोलीस बुधवारी रात्री गस्त घालत असताना ओटास्कीम परिसरात एक रिक्षा भरधाव जाताना दिसली. संशय आल्याने पाठलाग करून पोलिसांनी ती थांबविली. चालकाकडे चौकशी केली असता, रिक्षा चोरीची असल्याचे समोर आले. त्यानंतर दिनेश आत्माराम गंडले (वय २५, रा. खंडोबा मंदिराशेजारी, आळंदी) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकीही चोरल्याची कबुली दिली.तसेच निगडी येथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आणखी एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला. याप्रकरणी गणेश धर्मानाप्पा बिराजदार (वय २७, चिंचोली, ता. निलंगा, जि. लातूर, सध्या ट्रान्सपोर्टनगर, निगडी) याला अटक केली. त्याच्याकडून एक दुचाकी जप्त केली. या आरोपींकडून निगडी ठाण्यातील दोन, तर देहूरोड पोलीस ठाण्यातील एक असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून दोन लाखांचा माल जप्त करण्यात आला.