शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या सहायक अभियंत्यावर विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 15:58 IST

महिलेच्या दुकानामध्ये येऊन मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून केला विनयभंग

ठळक मुद्देचिखलीतील जाधववाडी येथे नोव्हेंबर २०१८ ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान वेळोवेळी घडला हा प्रकार याप्रकरणी ३९ वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद

पिंपरी : कामाच्या निमित्ताने फोनव्दारे महिलेने महावितरणच्या सहायक अभियंत्याशी संपर्क केला. त्यानंतर अभियंत्याने फोनव्दारे, व्हॉटसअपव्दारे ओळख वाढवून, मेसेज पाठवून महिलेचा पाठलाग केला. त्यानंतर महिलेच्या दुकानामध्ये येऊन मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून विनयभंग केला. चिखलीतील जाधववाडी येथे नोव्हेंबर २०१८ ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान वेळोवेळी हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रांत वरुडे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी वरूडे महावितरण कंपनीच्या चिखली येथील कार्यालयात सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहे. याप्रकरणी ३९ वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फियार्दी महिलेचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे.फियार्दी महिलेने कामानिमित्त आरोपी वरुडे यांना फोन केला . त्यानंतर आरोपीने फोनव्दारे, व्हॉटसअपव्दारे ओळख वाढवून मेसेज पाठविले. तसेच महिलेच्या दुकानासमोरील रस्त्याने जात-येत असताना दुकानाकडे पाहून पाठलाग केला. त्यानंतर फिर्यादी महिला त्यांच्या दुकानात असताना दुपारी आरोपी तेथे गेला. त्यानंतर गप्पा करताना मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून महिलेचा विनयभंग केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत. 

टॅग्स :ChikhliचिखलीMolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस