शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: मुलीला ठार मारण्याची धमकी देत महिलेवर केला वारंवार बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 14:27 IST

या प्रकरणी ३६ वर्षीय पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली...

पिंपरी : महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध केले. महिलेने विरोध केला असता तिच्या मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली. तळेगाव दाभाडे येथे २०१८ ते ११ जानेवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. वसंत बबन भोगसे (वय ४२, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

या प्रकरणी ३६ वर्षीय पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर पीडित फिर्यादी महिला तिच्या मुलीसह राहात असताना आरोपीसोबत तिची ओळख झाली. या ओळखीतून विश्वास संपादन करून आरोपीने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी महिलेसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध केले. फिर्यादी महिलेने विरोध केला असता त्यांच्या मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. 

याप्रकरणी पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक शरद शिपणे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेTalegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग