शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवरून जाणाऱ्या दाजी अन् मेव्हण्यावर काळाचा घाला; ट्रेलरचे चाक डोक्यावरून गेले

By प्रकाश गायकर | Updated: February 9, 2024 16:32 IST

ट्रेलरच्या चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत दुचाकीला धडक दिली

पिंपरी : कुदळवाडी येथे एका दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना ट्रेलरने धडक दिली. धडक दिल्यानंतर खाली कोसळलेल्या दुचाकी चालकाच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेल्या त्यांच्या मेव्हण्याच्या हातावरून ट्रेलरचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना १७ जानेवारीला कुदळवाडी येथे घडली.  हिरालाल नानहक कुमार (२०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

याप्रकरणी संदिपकुमार लक्ष्मण बिंद ( २०, रा. चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिला आहे. त्यानुसार अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या ओळखीचे हिरालाल कुमार त्यांचा मेव्हणा बिरेशकुमार बिंद याला दुचाकीवरून घेऊन निघाले होते. कुदळवाडी पुलाच्या दिशेने जात असताना एम एच १४ एच यु ७४३७ या ट्रेलरच्या चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत दुचाकीला धडक दिली. धडक दिल्यानंतर दुचाकीवरील दोघेही खाली पडले. दुचाकी चालवत असलेल्या हिरालाल कुमार यांच्या डोक्यावरून ट्रेलरचे चाक गेले. तर त्यांचा मेव्हणा बिरेशकुमार बिंद यांच्या उजव्या हाताच्या खांद्यावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघात झाल्यानंतर चालक ट्रेलरसह पसार झाला असून पोलिस तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूbikeबाईकhospitalहॉस्पिटल