शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

लोणावळा शहरातील ६८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 15:53 IST

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसह काही राजकीय मंडळीवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे...

ठळक मुद्देशहर पोलिसांनी परवानाधारक ५०  हत्यारे केली जमा

लोणावळा : लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान लोणावळा शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, दहशतमुक्त वातावरणात निवडणुका व प्रचार  पूर्ण व्हावा याकरिता खबरदारी म्हणून लोणावळा व खंडाळा भागातील ६८ जणांवर लोणावळा शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यामध्ये काही राजकीय मंडळींचा देखील समावेश आहे.       गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसह काही राजकीय मंडळीवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. लोकसभा निवडणुक भयमुक्त वातावरणात पार पडणे गरजेचे आहे. या अनुषंगाने शहरातील काही रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे वर्गीकरण करत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये जणावर ही कारवाई करण्यात आली आहे. यासह शहर पोलिसांनी परवानाधारक ५०  हत्यारे जमा केली आहेत. निवडणुक आयोगाच्या निदेर्शाप्रमाणे शहरातून जाणारा मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग व शहरात येणाऱ्या इतर मार्गावर नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जात असल्याची माहिती लोणावळा शहर पोलिसांनी दिली. नागरिकांनी देखील सतर्क राहून निवडणुकीच्या अनुषंगाने काही चुकीचा प्रकार सुरु असल्यास तातडीने पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण