शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळा ग्रामीण पोलिसांची ३५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 17:11 IST

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याकरिता पोलिसांनी दक्षता घेतली आहे.

ठळक मुद्दे१२ जणांना मावळात प्रवेश बंदी वरसोली टोल नाक्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस व निवडणूक आयोगाचे स्थिर स्थावर तपासणी पथक

लोणावळा : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तब्बल ३५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर संवेदनशिल गावांमध्ये भांडण तंटे करणाऱ्या 12 जणांना निवडणूक काळात मावळ तालुक्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.  तसेच अवैध दारु निर्मिती व विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर मुंबई प्रोबेशन अधिनियमांर्तंगत कारवाई करण्यात आली आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांनी दिली.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याकरिता पोलिसांनी दक्षता घेतली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर पोलीसांची नजर राहणार असून त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. वरसोली टोल नाक्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस व निवडणूक आयोगाचे स्थिर स्थावर तपासणी पथक यांनी संयुक्तरित्या वाहनांची तपासणी करत आतापर्यत 11 लाख 79 हजार 200 रुपयांची रोकड जप्त केली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणाºयांवर कडक कारवाई करण्याचा इशारा लुकडे यांनी दिला आहे. हद्दीतील जी गावे संवेदनशिल आहेत, त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. लुकडे म्हणाले नागरिकांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा, कोणी अमिष अथवा धाक दडपशाही करत असल्यास नागरिकांनी पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, आचारसंहितेचा भंग करणाºयांची गय केली जाणार नाही. सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी