शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

वाकड परिसरातील 'स्पा' सेंटरवर पोलिसांचा छापा; दहा महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 5:45 PM

स्पा च्या नावाखाली महिलांना मसाज आणि वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करत होते

पिंपरी - 'स्पा सेंटर'वर छापा मारून दहा महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी (दि. ७) रात्री साडेसातच्या सुमारास वाकड-हिंजवडी मार्गावरील व्हाईट स्क्वेअर मॉलमधील 'कनक स्पा सेंटर' हिंजवडीपोलिसांनी ही कारवाई केली.महिला पोलीस उपनिरीक्षक वषार्राणी घाटे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल पवनकुमार अगरवाल (वय ४०, रा. मोहननगर, चिंचवड), वंदना ज्ञानोबा अडागळे (वय ३६, रा. कर्वेनगर, कोथरूड) यांना अटक करण्यात आली आहे. वाकड-हिंजवडी रोडवर असलेल्या व्हाईट स्क्वेअर मॉलमध्ये 'कनक स्पा सेंटर' आहे.त्या सेंटरमध्ये दोन आरोपी काही महिलांना मसाज आणि वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी त्या 'सेंटर'वर छापा टाकला. त्यातून १० महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. तसेच सेंटर चालवणाठया दोघांना अटक केली.

टॅग्स :wakadवाकडhinjawadiहिंजवडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकWomenमहिला