शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत एकाच दिवसात १५ लाख ८० हजार किंमतीची चार वाहने चोरीला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 15:22 IST

उद्योगनगरीतील वाहनचोरीचे प्रकार वाढतच आहेत. शहरात मंगळवारी दोन चारचाकी व दोन दुचाकींची चोरी झाली. १५ लाख ८० हजारांची वाहने चोरट्यांनी लंपास केली.

पिंपरी : उद्योगनगरीतील वाहनचोरीचे प्रकार वाढतच आहेत. शहरात मंगळवारी (दि. २३) दोन चारचाकी व दोन दुचाकींची चोरी झाली. १५ लाख ८० हजारांची वाहने चोरट्यांनी लंपास केली. पिंपरी, चिखली व वाकड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील दि सेवा विकास को- ऑपरेटिव्ह बँकेच्या समोरील रस्त्यावर चारचाकी दोन वाहने लॉक करून पार्क केली होती. १५ लाख रुपये किमतीच्या या चारचाकी व त्यामध्ये असलेली कागदपत्रे चोरट्यांनी चोरून नेले आहेत. दोन्ही चारचाकी बँकेच्या नावे आहेत. मंगळवारी (दि. २३) रात्री साडेअकरा ते बुधवारी (दि. २४) पहाटे पाचच्या दरम्यान हा प्रकार घडला. चंदनकुमार चंद्रशेखर प्रसाद सिंह (वय २७, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

       चिखलीतील ताम्हाणे वस्ती येथून इमारतीच्या पार्किंगमधून ५० हजारांची दुचाकी चोरून नेली. . याप्रकरणी शाम भरत शिंदे (वय २५, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.काळेवाडीतील तापकीरनगर येथे राहात्या घराच्या पार्किं गमधून ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी धिरजकुमार रमेश मलये (वय २३, रा. तापकीननगर, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :theftचोरीtwo wheelerटू व्हीलरCrime Newsगुन्हेगारी