शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

सोमाटणे फाटा अपघातातील जखमी मुलीचा मृत्यू; भरधाव कंटनेरने धडक दिल्याने घडली होती घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 12:43 IST

- तळेगाव दाभाडेकडून शिरगावकडे दुचाकीने जात असताना भरधाव कंटेनरने दुचाकीला मागून धडक दिली होती.

शिरगाव : सोमाटणे फाटा येथे मंगळवारी (ता. १०) रात्री घडलेल्या भीषण अपघातातील गंभीर जखमी तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्राची राजू सोरटे (वय २०, रा. शिरगाव) हिचे बुधवारी रात्री सुमारे ११ वाजता सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या दोन झाली आहे.मंगळवारी रात्री सुमारे ८:५५ वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडेकडून शिरगावकडे दुचाकीने जात असताना भरधाव कंटेनरने दुचाकीला मागून धडक दिली होती. या भीषण अपघातात दुचाकीस्वार एस. के. मनिरूल (वय २२, मूळ गाव हावडा, पश्चिम बंगाल; सध्या रा. तळेगाव दाभाडे) याचा जागीच मृत्यू झाला होता, तर मागे बसलेली प्राची गंभीर जखमी झाली होती.

तिच्या पायावरून कंटेनरचे चाक गेल्याने तिची प्रकृती चिंताजनक होती. अपघातानंतर तिला तत्काळ सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही तिची प्रकृती सुधारली नाही आणि बुधवारी रात्री तिचा मृत्यू झाला. प्राचीच्या निधनाने शिरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Somatane Accident: Injured Girl Dies, Container Truck Collision Claimed Two Lives

Web Summary : A young woman injured in a Somatane Phata accident died during treatment. A speeding container truck hit their motorcycle, killing two. The accident occurred near Shirgaon; the girl was 20 years old.
टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र