शहरं
Join us  
Trending Stories
1
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
2
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
3
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
4
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
5
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
6
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
7
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
8
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
9
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
10
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
11
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
12
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
13
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
14
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
15
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
16
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
17
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
18
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
19
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
20
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत

पिंपरी-चिंचवड :  उघड्यावर आढळली 2 दिवसांची जन्मलेली नकोशी, मुलीला हॉस्पिटलमध्ये केले दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2018 7:35 PM

मारुंजी (मुळशी) येथील एका हॉटेलच्या मागील मोकळ्या मैदानात उघड्यावर संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या  सुमारास नुकतीच जन्मलेली मुलगी सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पिंपरी-चिंचवड (वाकड) : मारुंजी (मुळशी) येथील एका हॉटेलच्या मागील मोकळ्या मैदानात उघड्यावर संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या  सुमारास नुकतीच जन्मलेली मुलगी सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही मुलगी केवळ दोन दिवसांची असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मारुंजी रस्त्यावरील हॉटेलमागील परिसरात शेती व मोकळे मैदान आहे. येथेच उघड्यावर या नकोशीला निदर्यी लोकांनी टाकून पळ काढला. भर उन्हात मैदानातून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्यानं येथील रहिवासी असलेल्या रवी यांनी पाहणी केली असता ही घटना उघडकीस आली.  यानंतर त्यांनी नियंत्रण कक्षाला संपर्क साधला. 

यानंतर हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला ताब्यात घेतले व उपचारासाठी औंध जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गवारी यांनी सांगितले.