शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Pimpari-chinchwad : खुशखबर...! पिंपरी-निगडी मेट्रो जानेवारीपर्यंत पूर्ण होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 15:10 IST

- अधिवेशनामध्ये शहराच्या दहा प्रश्नांवर चर्चा : पवना धरणातून ५२० एमएलडी पाणी आणणार

पिंपरी : विधिमंडळाच्या अधिवेशनात पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, नदी सुधार, पर्यटन विकास, पर्यावरण यासह दहा प्रश्नांवर विधान परिषदेतील आमदार उमा खापरे यांनी लक्षवेधी मांडली. त्यावर पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच पवना आणि भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचा प्रयत्न आहे, असे उत्तर मंत्री उदय सामंत यांनी दिले.आ. खापरे म्हणाल्या की, पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम संथगतीने चालू आहे. शहराची लोकसंख्या ४० लाखांवर पोहोचली असून, ७५० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, ६२० एमएलडी पाणी मिळत आहे. त्यामुळे प्रलंबित पाणीपुरवठ्याचे प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. प्रॉपर्टी कार्ड, न्यायालय इमारत व अन्य प्रश्न तातडीने सोडवण्याची गरज आहे.मंत्री सामंत म्हणाले की, जानेवारीपर्यंत पिंपरी-निगडी मेट्रोचे काम पूर्ण होईल. मुळा नदी सुधार योजनेचे काम ९३ टक्के झाले आहे. पवना आणि इंद्रायणी नदीला निधी मंजूर झाला आहे. भामा-आसखेड प्रकल्प संथगतीने सुरू होता. त्यामुळे ठेकेदाराला निलंबित केले आहे. पवना धरणातून बंदिस्त पाइपलाइनद्वारे ५२० आणि आंध्रा धरणातून शहरासाठी १०० असे एकूण ६२० एमएलडी पाणी आणण्याचे नियोजन आहे. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. नद्या प्रदूषण कमी करण्यासाठी संयुक्त आराखड्याचे काम सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri-Nigdi Metro to be completed by January 2027: Good news!

Web Summary : Pimpri-Chinchwad's metro work will be completed by January 2027. Efforts are underway to bring water from Pavana and Bhama Askhed dams. Property card and court building issues will be resolved promptly, according to Minister Uday Samant.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMetroमेट्रोpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड