शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Pimpari-chinchwad : पोलिस भरतीतील तरुणांसाठी गवळीमाथा येथे निवास व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 14:06 IST

- खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी पोलिस प्रशासनाचा पुढाकार

भोसरी :पिंपरी-चिंचवडपोलिस आयुक्तालयाच्या वतीने सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान प्रशासनाने उमेदवारांसाठी गवळीमाथा येथे राहण्याची विशेष सोय केली आहे. भोसरीतील इंद्रायणीनगर येथील ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात ११ फेब्रुवारीपासून पोलिस भरतीची मैदानी चाचणी सुरू असून ही प्रक्रिया २७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. दररोज सुमारे १२०० युवकांची मैदानी चाचणी घेतली जात आहे.

राज्याच्या विविध जिल्ह्यांतून हजारो युवक पोलिस दलात दाखल होण्याच्या स्वप्नाने भोसरी परिसरात दाखल झाले आहेत. मात्र, बाहेरगावाहून आलेल्या अनेक उमेदवारांकडे राहण्याची योग्य सोय नसल्याने त्यांची गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून उमेदवारांसाठी विशेष निवासव्यवस्था उभारण्यात आली आहे.

अप्पर पोलिस आयुक्त सारंग आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस उपायुक्त गणेश इंगळे यांच्या पुढाकारातून गवळीमाथा येथील बाल क्रीडानगरीत भरतीसाठी आलेल्या युवकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे झोपण्याची स्वच्छ व सुरक्षित सोय, अंघोळीची सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी तसेच भरतीच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. खाकी वर्दीचे स्वप्न डोळ्यांत साठवून आलेल्या युवकांसाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल केवळ सुविधा पुरवणारे नसून मानवतेचा आदर्श ठरत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Accommodation for Police Recruitment Candidates Arranged in Pimpri-Chinchwad

Web Summary : Pimpri-Chinchwad Police provide accommodation at Gawlimatha for police recruitment candidates due to high demand. This includes sleeping, bathing, drinking water, and transportation facilities. The initiative, led by Police Commissioner Vinaykumar Choubey, supports aspirants from various districts attending the physical tests.
टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस