शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

पोलिसाला मारहाणप्रकरणी पिंपळे गुरवला तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 5:12 AM

पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करीत दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे गुरव येथील डायनासोर गार्डनच्या समोर शनिवारी मध्यरात्री घडली.

पिंपरी : पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करीत दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे गुरव येथील डायनासोर गार्डनच्या समोर शनिवारी मध्यरात्री घडली.मनोहर कडू सोनवणे (वय ४६) असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी खैरे (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याच्यासह आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास डायनासोर गार्डनसमोर आरोपी हातात दगड घेऊन आरडाओरडा करीत होते. त्या वेळी सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यास ताब्यात घेतले. त्या वेळी सोनवणे यांना आरोपीने शिवीगाळ करीत हाताने मारहाण करून बघून घेण्याची व नोकरी घालविण्याची धमकी दिली. तसेच आरोपीच्या इतर दोन साथीदारांनी सोनवणे व त्यांच्या सहकाºयांना दगड फेकून मारले. दरम्यान, मारहाण व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी