शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

PCMC Mayor:पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची सत्ता कायम; रवी लांडगे महापौर, शर्मिला बाबर उपमहापौर यांची बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 12:14 IST

- भाजपचे रवी लांडगे महापौर, शर्मिला बाबर उपमहापौर बिनविरोध

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महत्त्वाच्या सत्तास्थानांवर भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. महापौर पदासाठी भाजपचे रवी बाबासाहेब लांडगे, तर उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली.महापालिकेतील विशेष सभेत पीठासीन अधिकारी दीपक तावरे यांनी अधिकृत घोषणा केली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही पक्षाकडून विरोधी अर्ज न आल्याने भाजपचे दोन्ही उमेदवार निर्विवादपणे विजयी ठरले.भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी याबाबत शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना पत्राद्वारे माहिती दिली होती. त्यानुसार सोमवारी (दि. २) उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौर पदासाठी कोणताही उमेदवार देण्यात आला नव्हता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाने पिंपरी-चिंचवड महापौर निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येणे निश्चित झाले. महापौर व उपमहापौर पदाची सूत्रे भाजपकडे गेल्याने शहरातील आगामी प्रशासकीय निर्णयांवर भाजपचा प्रभाव अधिक वाढणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Retains Power in PCMC; Landge Mayor, Babar Deputy Mayor

Web Summary : BJP's Ravi Landge elected unopposed as PCMC Mayor, Sharmila Babar as Deputy Mayor. Nationalist Congress withdrew, ensuring BJP's continued dominance. This will likely increase BJP's influence on administrative decisions.
टॅग्स :PuneपुणेMayorमहापौरBJPभाजपाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र