शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

PCMC Election Result 2026: ‘नोटा’ने कोणाला तारले, तर कोणाला मारले! पिंपरीत २.९५ टक्के मतदान, २९ हजार लोकांना 'कोणीही नको'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 11:54 IST

PCMC Election Result 2026 २०१७ मधील निवडणुकीत बारा उमेदवार ‘नोटा’पेक्षा कमी मताधिक्याने विजयी झाले होते, २०२६ मध्येही बारा उमेदवारांना ‘नोटा’पेक्षा कमी मते मिळाली आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी एकूण ९ लाख ८९ हजार २६ मतदान झाले. त्यापैकी २९,२२९ मतदान ‘वरीलपैकी कोणीही नाही’ अर्थात ‘नन ऑफ द अबोव्ह’ (नोटा)साठी झाले. ते एकूण मतदानाच्या तुलनेत २.९५ टक्के आहे. ही आकडेवारी एकूण मतदानाच्या दृष्टीने नगण्य आहे; परंतु बारा प्रभागांतील उमेदवार ‘नोटा’पेक्षा कमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. प्रभाग २९ मध्ये ५.८८ टक्के सर्वाधिक मतदान झाले आहे, तर प्रभाग २ मध्ये सर्वांत कमी म्हणजे १.४७ टक्के मतदान ‘नोटा’ला झाले.

प्रभाग == उमेदवाराचे नाव == मिळालेले मताधिक्य == नोटाची मते

५ == भीमाबाई फुगे == ७३४ == ७५२

८ == सुहास कांबळे == २५६ == ६९९

१९ == सविता आसवानी == २१ == १४२५१९ == मंदार देशपांडे == ३१४ == ६३९

२२ == कोमल काळे == ६७३ == ९३३२३ == योगिता बारणे == ४३९ == ७७१

२७ == सागर कोकणे == ६०० == १४०६३० == राजू बनसोडे == ७११ == ७४२

प्रतीक्षा लांघी-जवळकर == ५३४ == १२२९३१ ज्ञानेश्वर जगताप == ५२३ == १०३६

दीप्ती जगताप == ७४५ == १५२८३२ == प्रशांत शितोळे == २९० == ४५२

‘नोटा’चे मतदान : टॉप टेन प्रभाग

प्रभाग २९ : ५.८८प्रभाग १८ : ४.६९

प्रभाग ३१ : ४.६२प्रभाग २५ : ४.३५

प्रभाग १८ : ४.०६प्रभाग ४ : ३.९८

प्रभाग २७ : ३.७२प्रभाग २६ : ३.६३

प्रभाग ३२ : ३.४८प्रभाग १५ : ३.२७

दोन जागांवर नोटासाठी एकही नाही मत

प्रभाग ६ (ब) आणि प्रभाग १० (ब) मध्ये ‘नोटा’साठी एकही मतदान झाले नाही. प्रभाग ६ मध्ये धावडेवस्ती, भगत वस्ती, गुळवे वस्ती, चक्रपाणी वसाहत भाग, पांडवनगर, गवळीनगर, श्रीराम कॉलनी, रोशल गार्डन या परिसराचा समावेश आहे. प्रभाग दहामध्ये मोरवाडी, लालटोपीनगर, इंदिरानगर, सरस्वती विश्व विद्यालय, आंबेडकर कॉलनी, दत्तनगर, शाहूनगर, विद्यानगर, वृदांवन सोसायटी, संभाजीनगर या भागांचा समावेश आहे.

असाही योगायोग

२०१७ मधील निवडणुकीत बारा उमेदवार ‘नोटा’पेक्षा कमी मताधिक्याने विजयी झाले होते. २०२६ मध्येही बारा उमेदवारांना ‘नोटा’पेक्षा कमी मते मिळाली आहेत. मागील निवडणुकीत प्रभाग ३० मधील दोन उमेदवारांना ‘नोटा’पेक्षा कमी मते पडली होती. याही निवडणुकीत याच प्रभागातील उमेदवारांना कमी मते पडली आहेत. प्रभाग ३० मध्ये दापोडी, सिद्धार्थनगर, गणेशनगर, एसटी वर्क शॉप या भागांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : PCMC Election: 'NOTA' Impacts Results; 29,000 Voters Choose 'None'

Web Summary : In PCMC elections, 29,229 votes went to 'NOTA'. Twelve candidates won with margins smaller than 'NOTA' votes. Ward 29 saw the highest 'NOTA' votes at 5.88%. No 'NOTA' votes were recorded in Wards 6(B) and 10(B).
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Electionनिवडणूक 2026BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसVotingमतदान