लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाॅशिंग सेंटरवर काम करून उर्वरित वेळेत चोरायचा दुचाकी; सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Working at the washing center and stealing a bicycle in the rest of the time; The innkeeper grinned | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाॅशिंग सेंटरवर काम करून उर्वरित वेळेत चोरायचा दुचाकी; सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

वाॅशिंगसेंटरवर काम करून उर्वरीत वेळेत तो दुचाकी चोरी करायचा. भोसरी पोलिसांनी ही कारवाई केली... ...

भाजपच्या आदेशानेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले; आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप - Marathi News | It was at the behest of the BJP that false cases were filed against me; Allegation of MLA Ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या आदेशानेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले; आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप

आशानगर येथील पालिकेच्या नवीन पाण्याच्या टाकीचे उद्घाटन केल्यावरून आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर, धंगेकर यांनी भूमिका मांडली.... ...

पुण्यात रस्त्याच्या दुभाजकाला रंगरंगाेटी करणाऱ्यांना भरधाव कारने उडवले; दाेघे जागीच ठार - Marathi News | Workers painting road divider in Pune run over by speeding car; Two were killed on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रस्त्याच्या दुभाजकाला रंगरंगाेटी करणाऱ्यांना भरधाव कारने उडवले; दाेघे जागीच ठार

ही घटना मुंबई - बंगळुरू बाह्य वळण महामार्गावर डुक्कर खिंडजवळील वारजे भागात घडली... ...

‘ब्रेकअप’चा राग, मुलीचा अश्लील व्हिडीओ पोस्ट करणाऱ्याला बेड्या; पुणे पोलिसांची गोव्यात कारवाई - Marathi News | Anger of 'breakup', shackles to the one who posted the obscene video of the girl; Action of Pune Police in Goa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ब्रेकअप’चा राग, मुलीचा अश्लील व्हिडीओ पोस्ट करणाऱ्याला बेड्या; पुणे पोलिसांची गोव्यात कारवाई

आरोपीने मुलीला अश्लील व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडले. त्याने तो कॉल रेकॉर्ड केला... ...

पांढरा कावळा कधी पाहिलाय का? पुण्यात झाले दर्शन; का येतो पांढरा रंग? - Marathi News | Have you ever seen a white crow? Had Darshan in Pune; Why is the color white? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पांढरा कावळा कधी पाहिलाय का? पुण्यात झाले दर्शन; का येतो पांढरा रंग?

कावळा म्हटलं की काळा हे समीकरण माहिती आहे.... ...

एक्साइजच्या पथकाचा गोव्यात छापा, देशी दारुच्या २१ लाखांच्या ६० हजार बाटल्या जप्त - Marathi News | Excise's Pimpri team raids in Goa | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एक्साइजच्या पथकाचा गोव्यात छापा, देशी दारुच्या २१ लाखांच्या ६० हजार बाटल्या जप्त

देशी दारुच्या २१ लाखांच्या ६० हजार बाटल्या जप्त ...

Pune: सिगारेट आणून देण्यास नकार, तरुणाला चाेपले; दोघांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Refusal to bring cigarettes, youth beaten; A case has been registered against both of them in Kondhwa Police Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिगारेट आणून देण्यास नकार, तरुणाला चाेपले; दोघांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

दोघांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

पुणे जिल्ह्यात अडीच लाख कुणबी नोंदी, जन्म-मृत्यू नोंदीतून सर्वाधिक २ लाख ३६ हजार पुरावे - Marathi News | Pune district has 2.5 lakh Kunbi records, the highest number of 236 thousand proofs from birth and death records | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात अडीच लाख कुणबी नोंदी, जन्म-मृत्यू नोंदीतून सर्वाधिक २ लाख ३६ हजार पुरावे

शैक्षणिक अभिलेखांमधून १२ हजार ४९८ नोंदी सापडल्या आहेत... ...

Maharashtra: उत्तरेकडील बर्फवारीमुळे राज्यातील थंडी वाढण्याची शक्यता! - Marathi News | Maharashtra: Chance of cold in the state due to snowfall in the north! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उत्तरेकडील बर्फवारीमुळे राज्यातील थंडी वाढण्याची शक्यता!

उत्तर भारतातील थंडीचा परिणाम महाराष्ट्रावरही होऊ शकतो.... ...