लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अरिजित सिंहच्या कार्यक्रमादरम्यान निकृष्ट व्यवस्थापन; पुणेकरांनी आयोजकांना सुनावले खडेबोल - Marathi News | Poor management during Arijit Singh's program; The people of Pune gave harsh words to the organizers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरिजित सिंहच्या कार्यक्रमादरम्यान निकृष्ट व्यवस्थापन; पुणेकरांनी आयोजकांना सुनावले खडेबोल

सुस येथील तीर्थ फील्ड्स येथे अरिजित सिंह यांच्या लाइव्ह कॉन्सर्टचे रविवारी (ता. १७) आयोजन करण्यात आले होते... ...

अखेर ठरलं! शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील महायुतीचे उमेदवार - Marathi News | In Shirur loksabha election Shivajirao Adharao Patil Mahayuti candidate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर ठरलं! शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील महायुतीचे उमेदवार

शिरूमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत... ...

आठ वर्षीय मुलीचा गळा आवळून पित्याने स्वतःला संपवलं; थेरगावातील धक्कादायक घटना - Marathi News | Father kills himself by strangling eight year old girl Shocking incident in Thergaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आठ वर्षीय मुलीचा गळा आवळून पित्याने स्वतःला संपवलं; थेरगावातील धक्कादायक घटना

पित्याची काही महिन्यांपूर्वी नोकरी गेल्याने ते चारचाकी वाहन चालवत होते. मात्र त्यातूनही पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने त्यांना आर्थिक चणचण भासत होती ...

भाजपचे शरद पवारांना हरवणे हे एकच टार्गेट; सुप्रिया सुळेंची टीका - Marathi News | BJP's only target is to defeat Sharad Pawar; Criticism of Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपचे शरद पवारांना हरवणे हे एकच टार्गेट; सुप्रिया सुळेंची टीका

महाराष्ट्र आणि देशात सुडाचे गलिच्छ राजकारण सुरू असून भाजपकडे विकासाचा मुद्दा राहिलेला नाही ...

'विजय मिळवून दिलेले' कि 'लोकसभेचा अनुभव असलेले'; काेण उतरणार रिंगणात, धंगेकर की जोशी? - Marathi News | Victory or Lok Sabha experience Who will enter the arena ravindra dhangekar or mohan Joshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'विजय मिळवून दिलेले' कि 'लोकसभेचा अनुभव असलेले'; काेण उतरणार रिंगणात, धंगेकर की जोशी?

पुण्यात धंगेकर यांची लोकप्रियता मोठी तर जोशी दोन वेळा लोकसभा लढलेले नेते ...

'लोकसभेसाठी आमचे काम करा, राज्याचे पद देतो', वसंत मोरेंना भाजपकडूनही ऑफर - Marathi News | Do our work for Lok Sabha give state post Vasant More also offer from BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'लोकसभेसाठी आमचे काम करा, राज्याचे पद देतो', वसंत मोरेंना भाजपकडूनही ऑफर

वसंत मोरे यांना कोणत्याच पक्षाकडून ‘शब्द’ मिळाला नाही तरी ते अपक्ष म्हणून लोकसभा लढवण्याची शक्यता ...

महावितरणच्या तारांचा शॉक लागून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू - Marathi News | A 22 year old youth died after being shocked by Mahavitaran wires | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महावितरणच्या तारांचा शॉक लागून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

बांधकाम सुरू असताना लोखंडी शिडी नकळत विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या तारांना स्पर्श झाली, त्यात तरुणास विजेचा धक्का बसून तो खाली पडला ...

स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश - Marathi News | Prostitution in spa centers exposed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

पीडित चार महिलांची पोलिसांनी केली सुटका ...

ओव्हरहेड वायर तुटल्याने पुणे लोणावळा वाहतूक विस्कळीत - Marathi News | Pune Lonavala traffic disrupted due to broken overhead wire | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ओव्हरहेड वायर तुटल्याने पुणे लोणावळा वाहतूक विस्कळीत

लोणावळ्यावरुन पुण्याच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक सुमारे दीड तास ठप्प होती. ...