लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोदींची वक्रदृष्टी झाल्यास तोंडाला फेस येईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's warning to Uddhav Thackeray will be foaming at the mouth if Modi has a crooked vision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदींची वक्रदृष्टी झाल्यास तोंडाला फेस येईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा

अजित पवार, राज ठाकरे हे आमच्यासोबत असल्याने देशात मोदी लाट निर्माण होऊन महाराष्ट्रात सर्व जागा जिंकून महायुती निवडून येईल ...

...म्हणून भाजपचे अतूल देशमूख राष्ट्रवादीत आले; शरद पवारांनी सांगितलं कारण - Marathi News | BJP's Atul Deshmukh came to NCP Sharad Pawar told the reason | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून भाजपचे अतूल देशमूख राष्ट्रवादीत आले; शरद पवारांनी सांगितलं कारण

शेतकऱ्यांना मदत करता तर मग खतांवर जीएसटी का लावता? तरूण पिढीने या सर्व गोष्टींचा विचार करावा ...

आकुर्डीत दहा वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी - Marathi News | Ten year old boy attacked by stray dog in AkurdiThe boy was seriously injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आकुर्डीत दहा वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने लहान मुले, महिला, वृद्ध यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर ...

Pune: घोरपडी पेठेत जलवाहिनी फुटली! हजारो लीटर पाणी वाया, ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा विस्कळीत - Marathi News | Water pipe burst in Ghorpadi Peth Thousands of liters of water was wasted and water supply was disrupted in summer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: घोरपडी पेठेत जलवाहिनी फुटली! हजारो लीटर पाणी वाया, ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा विस्कळीत

उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी टॅकरवर अवलंबुन राहवे लागत असल्याने हजारो लीटर पाणी वाया गेल्याने नाराजी व्यक्त केली ...

प्रेयसीच्या आईचा कुत्र्याच्या पट्टयाने गळा आवळून खून; आरोपीचा जामीन फेटाळला - Marathi News | Girlfriend's mother strangled with dog leash Accused denied bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेयसीच्या आईचा कुत्र्याच्या पट्टयाने गळा आवळून खून; आरोपीचा जामीन फेटाळला

महिलेने मुलीसोबतचे संबंध तोडण्यासह पुन्हा घरी न येण्याचे आरोपीला बजावले होते ...

गुंतवणुकीवर १२०% नफा मिळवून देण्याचा बहाणा; महिलेला तब्बल १ कोटींचा गंडा - Marathi News | Claims to generate 120% return on investment; 1 crore to the woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणुकीवर १२०% नफा मिळवून देण्याचा बहाणा; महिलेला तब्बल १ कोटींचा गंडा

सायबर चोरट्यांनी एक लिंक पाठवत महिलेला गुंतवणुकीसाठी केवायसी अपडेट करण्याची गरज असते असे सांगितले ...

शिरूरमध्येही भाजपला धक्का, अतुल देशमुखांनी फुंकली तुतारी - Marathi News | Atul Deshmukh entry in sharad pawar ncp in Shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरमध्येही भाजपला धक्का, अतुल देशमुखांनी फुंकली तुतारी

अतुल देशमुख यांचे तालुक्याच्या पश्चिम भागातील जिल्हा परिषद गटावरच नाही तर त्या भागासह तालुक्यावरही त्यांचे चांगले प्रभुत्व आहे ...

लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण - Marathi News | Disability workers will control 254 polling stations for the Lok Sabha elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ३० मतदान केंद्रांचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत... ...

ईद मुबारक! राष्ट्रीय एकात्मता अन् बंधुत्वाची भावना वाढवावी; मौलानांचे आवाहन, पिंपरीत रमजान उत्साहात - Marathi News | Happy Eid To promote national unity and sense of brotherhood Maulanas appeal, Pimpri in Ramadan spirit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ईद मुबारक! राष्ट्रीय एकात्मता अन् बंधुत्वाची भावना वाढवावी; मौलानांचे आवाहन, पिंपरीत रमजान उत्साहात

सर्वांवर प्रेम करा, सर्वांना आदर करण्यासाठी एकत्रित काम करण्याची प्रेरणा देण्याचा सण म्हणजेच रमजान ईद होय ...