लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकऱ्यांच्या एका खिशात पैसे टाकुन दुसऱ्या खिशातून दुप्पट काढून घेणे; ही पाकीटमारी बंद करा- शरद पवार - Marathi News | Putting money in one pocket of farmers and taking double from the other; Stop this money laundering- Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांच्या एका खिशात पैसे टाकुन दुसऱ्या खिशातून दुप्पट काढून घेणे; ही पाकीटमारी बंद करा- शरद पवार

अमित शहा नावाचे गृहस्थ गेल्या दहा वर्षात शरद पवार यांनी काय केल याचा हिशोब मागतात, सत्तेत मी नसताना हिशोब मात्र मला मागतात, ...

पुणेकरांनी वर्षभरात रिचवली १३ कोटी ८८ लाख लिटर दारू; देशी, विदेशी मद्यासोबतच बीअरला पसंती - Marathi News | Pune residents consumed 13 crore 88 lakh liters of liquor in a year Beer is preferred along with domestic and foreign liquor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणेकरांनी वर्षभरात रिचवली १३ कोटी ८८ लाख लिटर दारू; देशी, विदेशी मद्यासोबतच बीअरला पसंती

स्वस्त मिळते म्हणून देशी दारू घेणाऱ्या तळीरामांची संख्या मोठी असून विदेशी मद्य आणि बीअर घेणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसतीये ...

उच्चांकी तापमानाची नोंद, पुणे @ ४३ ! नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण, अंगातून घामाच्या धारा - Marathi News | Record high temperature Pune @ 43 Citizens are shocked by extreme heat sweat from the body | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उच्चांकी तापमानाची नोंद, पुणे @ ४३ ! नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण, अंगातून घामाच्या धारा

दोन दिवसांपासून पुण्यात उष्णतेची जणूकाही लाट आल्यासारखी स्थिती जाणवत असून कधी नव्हे ते पुणेकरांना खूप उकाडा जाणवतोय ...

आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; २ महिलेची सुटका; मॅनेजरला अटक - Marathi News | Prostitution business under the name of Ayurvedic massage center 2 release of woman; Manager arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; २ महिलेची सुटका; मॅनेजरला अटक

आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्रात बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता, तेथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आले ...

‘पक्ष सोडून जाऊ नका...' आबा बागूलांची समजूत काढण्यासाठी बाळासाहेब थोरात यांची मध्यस्थी - Marathi News | Don't leave the party Balasaheb Thorat mediation to convince Aba Bagul | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पक्ष सोडून जाऊ नका...' आबा बागूलांची समजूत काढण्यासाठी बाळासाहेब थोरात यांची मध्यस्थी

पक्षाबरोबर एकनिष्ठ राहिलेल्यांना काहीही देत नाही, नुकत्याच पक्षात आलेल्यांना आमदारकी, खासदारकीची उमेदवारी दिली जाते ...

रवींद्र धंगेकर यांची मालमत्ता ८ कोटी १६ लाख; आमदार झाल्यावर संपत्तीत वाढ होण्याऐवजी घट - Marathi News | Ravindra Dhangekar property is 8 crores 16 lakhs After becoming an MLA, wealth decreases instead of increasing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रवींद्र धंगेकर यांची मालमत्ता ८ कोटी १६ लाख; आमदार झाल्यावर संपत्तीत वाढ होण्याऐवजी घट

रवींद्र धंगेकर यांच्या रविवार पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे सदनिका ...

निवडणूक बंदोबस्त टाळण्यासाठी खोटे कारण दिल्याने पोलिस निलंबित - Marathi News | Police suspended for giving false pretext to avoid election duty | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निवडणूक बंदोबस्त टाळण्यासाठी खोटे कारण दिल्याने पोलिस निलंबित

गडचिरोली येथे जाण्याचे दिले होते आदेश ...

Pune Crime: कात्रजमध्ये दरोड्याच्या तयारीतील सराईत ताब्यात; कोयता, मिरची पूड जप्त - Marathi News | Detention of inn preparation for robbery in Katraj; Koyta, chilli powder seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रजमध्ये दरोड्याच्या तयारीतील सराईत ताब्यात; कोयता, मिरची पूड जप्त

सराईताबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे... ...

डेटिंग साइटवर भेटलेल्या नेहाने ज्येष्ठाला लावला २० लाखांचा चुना, कोरेगाव पार्क परिसरातील घटना - Marathi News | Neha, who met on a dating site, slapped a senior with a lime of 20 lakhs, an incident in Koregaon Park area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेटिंग साइटवर भेटलेल्या नेहाने ज्येष्ठाला लावला २० लाखांचा चुना, कोरेगाव पार्क परिसरातील घटना

दिलेले टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक... ...