लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maharashtra: राज्यभरात उकाडा कायम; विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा - Marathi News | Heat persists across the state; Vidarbha, Marathwada hail and thunderstorm warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यभरात उकाडा कायम; विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

मंगळवारी (दि.७) सर्वाधिक उच्चांकी तापमान अकोल्यात ४३.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले तर सर्वांत कमी किमान तापमान १९ अंशांवर महाबळेश्वर येथे नोंदले गेले..... ...

पंतप्रधान मोदी, राहुल गांधींनंतर राज ठाकरे मैदानात; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात सभा - Marathi News | MNS President Raj Thackeray meeting in Pune to campaign for Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान मोदी, राहुल गांधींनंतर राज ठाकरे मैदानात; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात सभा

''राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग पुण्यात आहे, आम्हाला कोणताही घटक दुर्लक्षित करायचा नाही'' भाजप पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया ...

भर उन्हात सळसळता उत्साह; तरूणाईने बजावला पहिल्यांदा मतदानाचा हक्क - Marathi News | Excitement in the sun The youth exercised their right to vote for the first time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भर उन्हात सळसळता उत्साह; तरूणाईने बजावला पहिल्यांदा मतदानाचा हक्क

पुणे जिल्हा, शहराचा विकास करण्याची क्षमता असलेला नेता निवडून आला पाहिजे, तरुणाईची प्रतिक्रिया ...

अदृश्य शक्तीमुळेच निवडणूक काळात धमक्या व पैसे देण्याचे प्रकार - सुप्रिया सुळे - Marathi News | Threats and payments during elections are due to invisible forces Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अदृश्य शक्तीमुळेच निवडणूक काळात धमक्या व पैसे देण्याचे प्रकार - सुप्रिया सुळे

शरद पवार यांनी सहा दशके प्रेम व विश्वासाने जोडली होती, त्याला गालबोट लावायच काम अदृश्य शक्तीमुळे झाले ...

'माझ्या फोटोच्या जागी दुसऱ्याचा फोटो...! याद्यांमध्ये गोंधळात गोंधळ, असंख्य नागरिक मतदानापासून वंचित - Marathi News | 'In place of my photo, someone else's photo...! Confusion in lists, countless citizens disenfranchised | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'माझ्या फोटोच्या जागी दुसऱ्याचा फोटो...! याद्यांमध्ये गोंधळात गोंधळ, असंख्य नागरिक मतदानापासून वंचित

लोक उत्स्फूर्तपणे मतदानाला बाहेर पडले परंतु नावे, फोटो चुकीचे असल्याने निराश होऊन परतावे लागले ...

बारामतीत सहा तासांमध्ये २७.५५ टक्के मतदान; उन्हाचा चटका वाढल्याने मतदान संथ गतीने - Marathi News | 27.55 percent polling in Baramati in six hours Polling slows down as heat heats up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सहा तासांमध्ये २७.५५ टक्के मतदान; उन्हाचा चटका वाढल्याने मतदान संथ गतीने

बारामती लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत असून महायुतीतर्फे सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीतर्फे सुप्रिया सुळे निवडणूक लढवीत आहेत ...

Pune: कमळाचे चिन्ह नाही तर मतदान करणार नाही; ज्येष्ठांचा आक्रमक पवित्रा, मतदान प्रक्रिया थांबवली - Marathi News | Pune: No lotus symbol no vote Aggressive attitude of seniors stopped the voting process | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: कमळाचे चिन्ह नाही तर मतदान करणार नाही; ज्येष्ठांचा आक्रमक पवित्रा, मतदान प्रक्रिया थांबवली

ज्येष्ठांची समजूत काढल्यावर त्यांनी आवडत्या उमेदवाराला मतदान केले ...

कमिशनचे १८ कोटी विभागून न देता मध्यस्थाची फसवणूक, चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल - Marathi News | 18 crores of commission fraud by the intermediary, case registered in Chinchwad police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कमिशनचे १८ कोटी विभागून न देता मध्यस्थाची फसवणूक, चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

१८ कोटी २५ लाख रुपये कमिशन विभागून न देता एका मध्यस्थाची फसवणूक केली... ...

पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याचे सांगत साडेदहा लाखांचा गंडा, हिंजवडी परिसरातील घटना - Marathi News | An incident in Ganda, Hinjewadi area, claiming that the parcel contained narcotics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याचे सांगत साडेदहा लाखांचा गंडा, हिंजवडी परिसरातील घटना

हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सूस-पाषाण रस्त्यावर शनिवारी (दि. ४) हा प्रकार घडला.... ...