लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
आळंदीत ज्ञानेश्वरी गुरुकुल संस्थेत २ अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Sexual assault on 2 minors at Dnyaneshwari Gurukul Institute in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत ज्ञानेश्वरी गुरुकुल संस्थेत २ अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार

संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाने संस्थेत शिकत असलेल्या बारा वर्षीय दोन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले ...

सरपंचांच्या सुरक्षेसाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात; राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये गुरुवारी कामबंद आंदोलन - Marathi News | Government should take concrete measures for the safety of sarpanches; Work stoppage protest in gram panchayats in the state on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरपंचांच्या सुरक्षेसाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात; राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये गुरुवारी कामबंद आंदोलन

संतोष देशमुख यांच्या अमानवीय हत्येनंतर राज्यातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य भयभीत झाले आहेत ...

Pune Traffic: पुण्यातील ट्राफिक कमी होणार; शहरातील प्रमुख १५ रस्त्यांवर वाहतूक गतिमान होणार - Marathi News | Traffic will reduce in Pune; Traffic will be accelerated on 15 major roads in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ट्राफिक कमी होणार; शहरातील प्रमुख १५ रस्त्यांवर वाहतूक गतिमान होणार

चौकांतील कोंडी दूर करणे, पदपथावरील अतिक्रमण हटविणे, दुभाजक, वाहने लावण्यासाठी उपलब्ध जागा या बाबींचा समावेश ...

'कराडला फाशी झालीच पाहिजे', पुण्यात जनआक्रोश मोर्चा, कराडच्या फोटोला जोडे मारो आंदोलन - Marathi News | 'Karad must be hanged', Janakro Morcha in Pune, Protest against Karad's photo | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कराडला फाशी झालीच पाहिजे', पुण्यात जनआक्रोश मोर्चा, कराडच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

बीडमध्ये कराडसारखे गुंड कंबरेला बंदूक लावून फिरतायेत, नागरिक आता घाबरलेत, सरकारने यांची गुंडगिरी थांबवली पाहिजे ...

महिलांचे रस्त्यावर थांबून अश्लील हावभाव; नवले पूल परिसरात पुन्हा देहविक्रय - Marathi News | Women stop on the road and make obscene gestures; Prostitution again in the Navale Pool area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांचे रस्त्यावर थांबून अश्लील हावभाव; नवले पूल परिसरात पुन्हा देहविक्रय

सिंहगड रस्ता पोलिसांनी २ महिन्यांपूर्वी येथे कारवाई केली, त्यानंतर या भागात देहविक्रय करणाऱ्या महिलांनी थांबणे बंद केले होते ...

आंबेगाव तालुक्यातील वैदवाडी चौकात कारची दुचाकीला धडक; एकाचा पाय फ्रॅक्चर - Marathi News | Car hits two-wheeler at Vaidwadi Chowk in Ambegaon taluka One person leg fractured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यातील वैदवाडी चौकात कारची दुचाकीला धडक; एकाचा पाय फ्रॅक्चर

वैदवाडी चौकात चारही बाजूने येणाऱ्या रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण करण्यात आल्याने जाणाऱ्या वाहनांची गती वाढली आहे ...

राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये गुरुवारी काम बंद आंदोलन - Marathi News | Work stoppage protest in Gram Panchayats in the state on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये गुरुवारी काम बंद आंदोलन

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतीत ९ जानेवारीला काम बंद आंदोलन करण्यात येणार ...

खासगी सावकारांचा जाच, रिक्षाचालकाने उचललं टोकाचं पाऊल...! व्हिडिओ काढत सांगितली आपबीती… - Marathi News | Private moneylenders' investigation, rickshaw driver takes extreme step He narrated his ordeal by making a video | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खासगी सावकारांचा जाच, रिक्षाचालकाने उचललं टोकाचं पाऊल! व्हिडिओ काढत सांगितली आपबीती…

सावकारी जाचामुळे संपवले जीवन : महिलेसह चौघांवर गुन्‍हा दाखल ...

आळंदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोहिंग्यांचे प्रमाण दिसून येते, हे रोहिंगे आले कोठून? आचार्य स्वामी गोविंदगिरी महाराज यांचा सवाल - Marathi News | A large number of Rohingyas are seen in the Alandi area, where did these Rohingyas come from? Acharya Swami Govindgiri Maharaj question | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आळंदीत मोठ्या प्रमाणावर रोहिंग्यांचे प्रमाण दिसून येते, हे रोहिंगे आले कोठून?

संत संवाद कार्यक्रमात आचार्य स्वामी गोविंदगिरी महाराज बोलत होते ...