लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
देशाच्या बॉर्डरवर कडक सुरक्षा तैनात; हिंसाचार आणि घुसखोरीच्या घटनांमध्ये घट - लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी - Marathi News | Tight security deployed on country's borders; Reduction in incidents of violence and infiltration - Army Chief Upendra Dwivedi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशाच्या बॉर्डरवर कडक सुरक्षा तैनात; हिंसाचार आणि घुसखोरीच्या घटनांमध्ये घट - लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी

भारतीय सेनेत महिलांचा उस्फुर्त सहभाग असून त्यांना आता केवळ ठराविक जबाबदाऱ्यांपुरते मर्यादित न ठेवता सर्व क्षेत्रांमध्ये संधी दिली जात आहे ...

दारू न दिल्याने बार मॅनेजरसह कामगारांवर चाकूने हल्ला - Marathi News | Bar manager and workers attacked with knife for not serving alcohol | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारू न दिल्याने बार मॅनेजरसह कामगारांवर चाकूने हल्ला

हल्लेखोरांचा पाठलाग करून पुण्यातून अटक ; माळेगाव पोलिसांची कामगिरी ...

उद्यान अन् मैदानेही कागदावरच..! विकास आराखड्याची अंमलबजावणी केवळ २० टक्के - Marathi News | Parks and grounds are only on paper Implementation of development plan is only 20 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्यान अन् मैदानेही कागदावरच..! विकास आराखड्याची अंमलबजावणी केवळ २० टक्के

- १ हजार ५९८ पैकी केवळ ३३९ आरक्षणे विकसित ...

भोर पोलीस ठाण्यासमोरील वस्तीत चार घरे फोडली, तब्बल २६ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Four houses were broken into in the settlement in front of Bhor police station, property worth Rs 26 lakhs was looted. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर पोलीस ठाण्यासमोरील वस्तीत चार घरे फोडली, तब्बल २६ लाखांचा ऐवज लंपास

१८ तोळे सोने अडीच किलो चांदीसह,९ लाख १० हजारांची रोकड चोरून एकूण २६ लाख घेऊन चोरटे फरार, शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ...

वाल्मिक कराडने पिंपरी-चिंचवड महापालिकेचा दीड लाखांचा थकवला कर - Marathi News | walmiki karad owes Pimpri-Chinchwad Municipal Corporation Rs 1.5 lakh in unpaid taxes, municipal corporation will seal the flat | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाल्मिक कराडने पिंपरी-चिंचवड महापालिकेचा दीड लाखांचा थकवला कर

पिंपरी-चिंचवडच्या पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीतील वाल्मिक कराडचा फ्लॅट सील केला जाणार ...

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या १० जणांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Punitive action against 10 people selling nylon manja | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या १० जणांवर दंडात्मक कारवाई

१० जणांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल ...

शासकीय, अनुदानित शाळांतील २५ हजार विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये - Marathi News | 25,000 students from government and aided schools in drop boxes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शासकीय, अनुदानित शाळांतील २५ हजार विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये

अनुदानापासून वंचित : गैरहजर राहिल्याचा परिणाम ...

मुदतबाह्य पाच लाखांची औषधे महापालिका करणार नष्ट - Marathi News | Municipal Corporation will destroy expired medicines worth five lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुदतबाह्य पाच लाखांची औषधे महापालिका करणार नष्ट

४५ प्रकारची औषधे व सर्जिकल साहित्य मुदतबाह्य झाली आहेत. ...

अबब..! वर्षभरात ६५ कोटींचा दंड थकीत; बेशिस्त वाहनचालकांचा ‘टाॅप गिअर’ - Marathi News | Abb! Fines of Rs 65 crores due in a year; 'Top Gear' of undisciplined drivers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अबब..! वर्षभरात ६५ कोटींचा दंड थकीत; बेशिस्त वाहनचालकांचा ‘टाॅप गिअर’

- दंड वसुलीसाठी वाहतूक पोलिस ‘ॲक्शन मोड’वर ...