वाहनचालकांविरोधात जागेवरच कारवाई करण्यात येणार असून, पुणे-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर खेड-शिवापूर टोलनाका येथे ट्रक आणि कंटेनरचालकांची तपासणी करण्यात येणार ...
Chakan Municipal Council Election 2025: बऱ्याच वर्षांनंतर होत असलेल्या राज्यातील विविध नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळी राजकीय समीकरणं जुळताना दिसत आहेत. त्यातच शिवसेनेतील फुटीनंतर एकमेकांचे कट्टर विरोधक बनलेले शिवसेना ठाकरे गट ...
- रामवाडी, कल्याणीनगर व येरवडा मेट्रो स्टेशनची पाहणी : कोणालाही सहज मिळतो प्रवेश; काही अपघात झाला, तर जबाबदार कोण? जनतेचा प्रश्न पीएमपी, एसटी, रेल्वे, मेट्रो स्थानकांबाहेर सुरक्षा वाऱ्यावर लाखो प्रवाशांची वर्दळ असूनही केवळ आतील भागात सीसीटीव्ही; ...
- जिल्ह्यातील १४ नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. अध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी आतापर्यंत ४४९ अर्ज आले आहेत. हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येत होते. ...
देशातील कोणत्याही प्रादेशिक भाषेला नाही ते वार्षिक संमेलनाचे वैभव मराठी भाषेला लाभले आहे. अगदी सुरुवातीच्या संमेलनापासूनच्या प्रत्येक संमेलनातील असंख्य घटना-घडामोडींचा हा भलामोठा 'शब्दपट'च असणार ...