सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा "आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित १०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले? खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले
Pimpri Chinchwad (Marathi News) नेत्यांच्या गटबाजीमुळे लोकसभा आणि विधानसभेत राष्ट्रवादीचा पराभव झाला, अशी प्रांजळ कबुली राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यानी दिली. ...
आरोपींसाठी कधी विनवणी, तडजोड आणि कधी कारवाईच होऊ नये यासाठी वारंवार हेलपाटे मारून पोलिसांच्या कारवाईत हस्तक्षेप करणारे दलाल मोठय़ा प्रमाणावर वाढले आहेत. ...
पं. जवाहरलाल नेहरू यांनी देशात लोकशाहीचे मानदंड प्रस्थापित केले. खरेतर ते हुकूमशहा झाले असते. लोकांची तशी इच्छाही होती; पण ते झाले नाहीत. ...
बरीचशी पुस्तके आपल्या वाचनामध्ये गोडी निर्माण करतात. मात्र, मुलांना एखादे पुस्तक वाचलेले समजते का, असा प्रश्न पालकांना पडतो. ...
हिम्बज हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आकर्षक टूर पॅकेज व गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून 3 कोटी 82 लाख 13 हजार 792 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 11 जणांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ...
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूयांच्या जयंतीनिमित्त शहरातील संघटना, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
पोटासाठी पुण्यात आलेल्या तरुणाने झटपट पैसे मिळवण्यासाठी चक्क फावल्या वेळेत वाहनचोरी करण्याचा पेशा स्वीकारला. ...
कँटिन कमी असल्यामुळे कर्मशाळेतच जेवण करायला बसणारे कर्मचारी आणि या सर्वावर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पीएमपीएलचे स्पेअर पार्ट भांडार आणि अन्य विभागांचे रूपांतर ‘कचरा डेपो’मध्ये झाले आहे. ...
रजा मुदतीतील शिक्षकांना शिक्षण मंडळाच्या सेवेत सामावून घेताना, महिला शिक्षकांची बदली लांब अंतरावरील शाळांमध्ये करण्यात आलेली आहे. ...
एखाद्या लहानग्यास लैंगिक अत्याचाराने होरपळले असेल, तर त्याची चौकशी पोलिसी खाक्यात नव्हे, तर आपुलकीने व्हावी.. ...