राष्ट्रवादी व भाजपा यांच्यात प्रेमाचे दिवस सुरू झाले असून, त्याचे प्रतीक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चक्क हातात झाडू घेऊन स्वच्छतेच्या मोहिमेत सहभाग नोंदवला. ...
ससून रुग्णालयातून परस्पर येरवडा कारागृहात का हलविले, यासंदर्भात येरवडा कारागृह अधीक्षक व ससून रुग्णालयातील सजर्नने अहवाल सादर करावा, असा आदेश विशेष न्यायालयाने दिला. ...
भाजपावर विश्वास ठेऊन चालणार नाही, ते तुम्हाला जागा सोडणार नाहीत. स्वत:च्या हिमतीवरच तुम्हाला निवडून यावे लागेल, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी कार्यकत्र्याना केले. ...