लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
जेजुरीत खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून केले विषारी द्रव्य प्राशन; ज्येष्ठाची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Tired of being harassed by private moneylenders in Jejuri, an elderly man drank poisonous medicine; his condition is critical | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीत खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून केले विषारी द्रव्य प्राशन; ज्येष्ठाची प्रकृती चिंताजनक

गेली अनेक वर्षे पुरंदर तालुक्यातील सर्वसामान्य व्यापारी, कामगार व शेतकऱ्यांना खासगी सावकारांचा सुळसुळाट, केवळ व्याजाच्या रकमेपोटी जमिनी बळकावण्यात आल्या आहेत. ...

राजगुरूनगरमध्ये वेटरचे भयानक कृत्य! ८ आणि ९ वर्षांच्या दोन बहिणींचा खून, मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये - Marathi News | Horrific act by waiter in Rajgurunagar! Murder of 2 sisters aged 8 and 9, bodies dumped in a water barrel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरूनगरमध्ये वेटरचे भयानक कृत्य! ८ आणि ९ वर्षांच्या दोन बहिणींचा खून, मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये

नराधमाला फाशी द्या, एन्काउंटर करा, संतप्त नातेवाइकांचा पोलिस ठाण्यासमोर आक्रोश ...

स्कुल बसच्या चालकाकडून २ वेळा शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य - Marathi News | School bus driver commits obscene act with school girl twice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्कुल बसच्या चालकाकडून २ वेळा शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य

एकदा अश्लील कृत्य केल्यावर घाबरलेल्या मुलीने कोणाला सांगितले नाही, मात्र दुसऱ्या वेळी कुटुंबीयांनी घाबरून सांगितले ...

Chandrakant Patil: पालकमंत्री पदाबाबत समन्वय हाच आमचा फॉर्म्युला - चंद्रकांत पाटील - Marathi News | Coordination is our formula for the post of Guardian Minister Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chandrakant Patil: पालकमंत्री पदाबाबत समन्वय हाच आमचा फॉर्म्युला - चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघे मिळून पालकमंत्रीपदाचा निर्णय घेतील ...

‘खचू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत’, गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या निरंजन घाटेंना सामंत यांचा दिलासा - Marathi News | Don’t worry we are with you uday samant consoles Niranjan Ghate who is battling a serious illness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘खचू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत’, गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या निरंजन घाटेंना सामंत यांचा दिलासा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, की तुम्ही दिल्लीतील वजन वापरून इच्छामरणाचा कायदा लवकर मंजूर करावा - निरंजन घाटे ...

Satish Wagh Case : पत्नी मोहिनीनेच दिली होती सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी  - Marathi News | Satish Wagh Case : It was his wife Mohini who had given the order to murder Satish Wagh. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Satish Wagh Case : पत्नी मोहिनीनेच दिली होती सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी 

पत्नी मोहिनी हिनेच सतीश वाघ हिनेच हत्येची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. ...

प्रो कबड्डी लीग स्पर्धेत मुंबई संघ बाद; फेरीत बंगाल वॉरियर्सवर मिळवला ३६-२७ असा विजय - Marathi News | Mumbai beat Bengal Warriors 36-27 in the Pro Kabaddi League knockout stage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रो कबड्डी लीग स्पर्धेत मुंबई संघ बाद; फेरीत बंगाल वॉरियर्सवर मिळवला ३६-२७ असा विजय

पुणे : प्रो कबड्डी लीग स्पर्धेत बाद फेरीत प्रवेश करण्याचा अखेरचा मान यु मुम्बा म्हणजेच मुंबई संघाने मिळविला. लीगच्या ... ...

विकासकामांसाठी शहरातील १५ शासकीय जागांची मागणी - Marathi News | Demand for 15 government posts in the city for development works | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विकासकामांसाठी शहरातील १५ शासकीय जागांची मागणी

महापालिकेचा जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव ...

आंतरराष्ट्रीय उड्डाणाला प्रवाशांचा प्रतिसाद - Marathi News | Passenger response to international flights | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंतरराष्ट्रीय उड्डाणाला प्रवाशांचा प्रतिसाद

दुबर्इतून दोन आणि सिंगापूर, बैंकाकमधून एक अशी चार विमाने पुण्यात आले. ...