लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune Traffic: पुणेकरांचे टेन्शन वाढवणारी बातमी! वाहतूककोंडीत पुणे जगात चौथ्या तर देशात तिसऱ्या क्रमांकावर - Marathi News | News that increases the tension of Punekars! Pune ranks fourth in the world and third in the country in traffic congestion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांचे टेन्शन वाढवणारी बातमी! वाहतूककोंडीत पुणे जगात चौथ्या तर देशात तिसऱ्या क्रमांकावर

पुण्यात वाहतुकीचा वेग मंदावला असून १० किलोमीटर प्रवासासाठी ३३ मिनिटे वेळ लागत आहे, त्यापेक्षा मुंबईतील वाहतुकीचा वेग जास्त ...

एका मांजरीच्या नसबंदीवर महापालिका करते १ हजार ९०० रुपये खर्च; ३ वर्षांत ९९.६६ लाख खर्च! - Marathi News | Municipal Corporation spends Rs 1,900 on neutering a cat; 99.66 lakhs spent in 3 years! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका मांजरीच्या नसबंदीवर महापालिका करते १ हजार ९०० रुपये खर्च; ३ वर्षांत ९९.६६ लाख खर्च!

मांजरीची नसबंदी शस्त्रक्रिया आणि लसीकरण करणारी पुणे ही राज्यातील पहिली महापालिका आहे ...

एफएमजीईची परीक्षा देणा-या तोतया उमेदवाराला अटक - Marathi News | Impersonator arrested for appearing in FMGE exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एफएमजीईची परीक्षा देणा-या तोतया उमेदवाराला अटक

एफएमजीई परीक्षा भारतीय नागरिकांसाठी आणि परदेशातील संस्थांमधून वैद्यकीय पदवी मिळवलेल्या आणि भारतात वैद्यकीय व्यवसाय करू इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी अनिवार्य आहे ...

स्थानिक व्यावसायिकांचा रोजगार हिरावला जातोय; ॲप आधारीत व्यवसायाच्या विरोधात टेम्पोचालकांचा बंद - Marathi News | Local businessmen are losing their jobs Tempo drivers strike against app based businesses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थानिक व्यावसायिकांचा रोजगार हिरावला जातोय; ॲप आधारीत व्यवसायाच्या विरोधात टेम्पोचालकांचा बंद

मागील काही दिवसांपासून ॲप पोर्टलवर आधारित टेम्पो बूक करून त्यातूनच माल नेला जातो, यामुळे स्थानिक टेम्पोचालकांना रोजगार मिळेनासा झालाय ...

बावधनमध्ये ‘दम मारो दम’; पबमधील हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई - Marathi News | Dum Maro Dum in Bavdhan; Police take action against hookah parlor in pub | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बावधनमध्ये ‘दम मारो दम’; पबमधील हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई

हुक्का पार्लरसाठी कोणतीही परवानगी न घेता ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी दिल्याने पोलिसांनी पबवर कारवाई केली.   ...

मार्केटिंग करा; पण मूळ संगीत जिवंत ठेवा! गायक हरिहरण यांचे आवाहन - Marathi News | Do marketing but keep the original music alive Singer Hariharan appeal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मार्केटिंग करा; पण मूळ संगीत जिवंत ठेवा! गायक हरिहरण यांचे आवाहन

ड्रामा करा मात्र स्वरांचा गाभा गमावू नका, कारण स्वर हेच सत्य आहे ...

परप्रांतीय महिलेला ९ दिवस खोलीत डांबून लैंगिक अत्याचार; नराधमाला ठोकल्या बेड्या - Marathi News | Migrant woman locked in room for 9 days assaulted Man arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परप्रांतीय महिलेला ९ दिवस खोलीत डांबून लैंगिक अत्याचार; नराधमाला ठोकल्या बेड्या

तुझ्यावर पहारेकरी नेमले असून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर फिक्स खून करेन अशी धमकी आरोपीने डांबून ठेवल्यावर दिली होती ...

शुभदा खून प्रकरण : राष्ट्रीय महिला आयोगाची उद्या पुण्यात बैठक; जिल्हाधिकाऱ्यासह पोलिस अधिकारी राहणार उपस्थित - Marathi News | Shubhada murder case: National Commission for Women meeting in Pune tomorrow; Police officers including District Magistrate will be present | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शुभदा खून प्रकरण : राष्ट्रीय महिला आयोगाची उद्या पुण्यात बैठक

राष्ट्रीय महिला आयोगाकडून फॅक्ट फायंडिंग कमिटी (घटनेची तथ्य शोध घेणारी समिती) संपूर्ण तपास करत आहे. ...

शुभदा खून प्रकरणातील आरोपीची कारागृहात रवानगी - Marathi News | Accused in Shubhada murder case sent to jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शुभदा खून प्रकरणातील आरोपीची कारागृहात रवानगी

पैशांच्या देवाणघेवाणीतून खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे ...